उद्या आषाढी अमावस्या, या राशीचे भाग्य चमकनार पुढील 12 वर्षें राजयोग , होणार भाग्य परिवर्तन..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्याला विशेष महत्व प्राप्त आहे. त्यामुळे प्रत्येक अमावस्या वेगळे महत्त्व सांगितले आहे. पितृपक्षात येणारी सर्वपित्री अमावस्या या विषयी महत्वपूर्ण मानले जात असून, धार्मिक दृष्ट्या या अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे. महिन्यातील पितृपक्षात येणार आहे.

मागील काळात आपल्या राशीसाठी बराच कठीण होता, नक्षत्राचे अनुकूलता नसल्यामुळे, आपल्याला अनेक दुःख, अनेक यातना सहन करावे लागले असतील,पण आता इथून येणारा पुढचा काळ आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.

यावेळी ती मंगळवार, 28 जून रोजी येत आहे. पंचांगानुसार, अमावस्या तिथी 28 जून रोजी पहाटे 5.52 पासून सुरू होईल आणि 29 जून रोजी सकाळी 8.21 पर्यंत राहील. जर तुमच्या कुंडलीत पितृदोष किंवा काल सर्प दोष असेल तर आषाढी अमावस्येचा दिवस यासाठी खूप चांगला आहे.

असे मानले जाते की आषाढ महिन्यातील अमावास्येला पितृ तर्पण करून श्राद्ध कर्म केल्यास पितरांचा मोक्ष होतो आणि पितृदोष तुमच्या कुंडलीतून दूर होतो.

तसेच पंचांगानुसार या दिवशी सूर्य मंगळ बुध आणि चंद्र हे कन्या राशीत राहणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्य क्षेत्रावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. जीवनातील कठीण काळात संपणार आहे. वैवाहिक जीवनात सुखी आणि वैभव ची प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

1.मेष राशी: या अमावस्यापासून पुढे येणारा काळ मेष राशीसाठी अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील संकटांची मालिका संपणार असून, प्रगतीच्या काळाची सुरुवात होण्याचे संकेत आहेत.

जीवनात चालू असणारा पैशांचा काळ आता समाज आहे, मानसिक ताण-तणाव मनावर असणारे भीतीचे दडपण दूर होणार आहे. नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून ,अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.

येणारा काळा ग्रह-नक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनणार आहेत, उद्योग व्यवसायात लाभ होणार आहे.

2. वृषभ राशि: वृषभ राशीवर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल.भाग्य अचानक कलाटणी घेण्यास सुरुवात करेल, कौटुंबिक समस्या आता मिटणार आहेत.

मानसिक ताण-तणाव दूर होणार असून, आपल्याला विश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत,परिवारात सुख-समृद्धीचे प्राप्तीसाठी हा काळा लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

नव्या आर्थिक योजना साकार बनतील. योजलेल्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. प्रेम जीवनातील समस्या दूर होणार असून, मुलांच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत.

3.मिथुन राशी: मिथुन राशीवर नक्षत्राची विशेष प्रभाव राहणार असून, अमावस्येचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे.यश प्राप्तीच्या दृष्टीने हा काळात लाभदायी ठरणार आहे.

वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या दूर होणार असून, वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. अचानक धनलाभाचे योग जमून येतील.

4. सिंह राशी: सिंह राशीवर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. आपल्या जीवनातील सर्वात अनुकूल काळ संकेत आहे. या काळात आशेची किरण आपल्याला प्राप्त होणार असून, आपल्या महत्त्वकांक्षी वाढ होण्याचे संकेत आहेत.

निवडलेल्या योजना लाभ आर्थिक योजनांना चालना प्राप्त होणार असून, आपल्या जीवनातील पैशाची तंगी आता दूर होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापार प्रगती पथावर राहणार आहे.

या काळात समाजात आपला मान होणार असून सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.

5.कन्या राशि: जेष्ठ अमावस्या पासून पुढे येणारा काळ आपल्या राशीसाठी सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. अमावस्या बनात असलेला शुभ आपल्या राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे.

आता तिला वेळ लागणार नाही. काहीतरी नवीन करून दाखविण्याचे आपल्या मनामध्ये प्रेरणा आपल्या मनामध्ये निर्माण होणार आहे,त्यामुळे प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होणार आहात.

आपल्या योजना सफल ठरतील. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल ठरणारा आहे. लवकरच या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होण्याचे संकेत आहेत.

6.तूळ राशी: या राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. कामावर चर्चा सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर होणार असून, आपल्या जीवनाला प्रगतीची नवी कलाटे प्राप्त करून देणारा काळ चालणार आहे.

आमावस्येला बनत असलेल्या ग्रहांचा शुभ संयोग वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. भविष्याविषयी आपण केलेल्या योजना यशस्वी ठरणार असून, मनात चालू असणार आणि काळजी आता मिळणार आहे.

आपल्या महत्वकांक्षा झालेली वाढ जीवनात आपल्याला खूप पुढे घेऊन जाईल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!