उद्या गुढीपाडव्याला ह्या वेळे नंतरच गुढी खाली उतरवावी, गुढी उतरवतांना ही 1 प्रार्थना करा..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, उद्या गुढीपाडव्याला ह्या वेळे नंतरच गुढी खाली उतरवावी, गुढी उतरवतांना ही 1 प्रार्थना करा..

हिंदू धर्मात गुढीपाडवा हा नव वर्षांची सुरुवात मानली जाते. याच गुढीपाडव्याच्या दिवशी अंगठी घातल्याने तुमचे सर्व त्रास दूर होतील आणि पैशाची कमतरता दूर होईल आणि तुम्हाला धनाची कधीही कमतरता भासणार नाही.

तुमच्याकडे आपोआप पैसा खेचला जाईल. ग्रहांच्या अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी रत्न घालण्याचा सल्ला दिला जातो, रत्नांनी बनवलेली अंगठी ठराविक कालावधीसाठी घातली जाते.

कारण ग्रहांच्या बदलामुळे रत्नांचाही अशुभ परिणाम होऊ शकतो. मात्र ज्योतिष शास्त्रात अशा अंगठी बद्दल सांगितले आहे की, ती कायमस्वरूपी परिधान केली जाऊ शकते.

तसेच ही अंगठी आयुष्यभर लाभच देते. त्यामुळे ज्योतिष शास्त्रात पंचधातूला विशेष महत्त्व दिले जाते. पंचधातुमध्ये सोने, चांदी, तांबे, जस्त आणि शीशे यांचाही समावेश होतो.

त्यामुळे या धातूंनी बनवलेली अंगठी त्या व्यक्तीच्या जीवनावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. पंचधातुने बनवलेली अंगठी धारण केल्याने जीवनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. या सोबतच विचारांमध्ये सकारात्मकता येते.

याशिवाय आत्मविश्वासही वाढतो. इतकेच नाही तर इतरांत बद्दलच्या मत्सराची भावना ही संपते. ही अंगठी देखील निश्चित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे माता महालक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावर होते.

पंचधातूंची अंगठी धारण केल्याने महालक्ष्मीची विशेष कृपा होते, जी व्यक्ती ही अंगठी विधिवत विधी करून परिधान करतो, त्याच्या आयुष्यात पैशाची कमतरता नसते. पंचधातूंची अंगठी घालण्याचे नियम ज्योतिष शास्त्रानुसार दिले आहेत.

ज्योतिष शास्त्रानुसार, पंचधातूंची अंगठी कोणत्याही बोटात घालता येते, पण ती अनामिकेत घालू नये..

आपलं शास्त्र आपलं जीवन खूप सुलभ करत, अनेक अडचणी असून सुद्धा त्यावरती मात करण्याची शक्ती आपलं शास्त्र सांगते, त्यावरती करायचे उपाय आपल्याला आपल्या शास्त्रातच मिळतात.

आपलं जीवन यामुळे सुखी व समृद्ध होते. आपले स्वामी समर्थ महाराज यांनी स्वतः शास्त्र निपुण होते व त्याच आचरण करून भक्तांना देखील त्यासाठी योग्य मार्गदर्शन करायचे. त्यामुळे जर तुम्ही या मंत्राचा जप नित्य केला तर मोठे लाभ होतात.

पैसा सुख आरोग्य सगळे काही आपल्याला मिळते. या मंत्राचा जप केल्याने अकाल मृत्यू येत नाही. त्यामुळे आपले शरीर निरोगी राहते. आपण स्नान करताना या मंत्राचा जप केल्यास आपले आरोग्य चांगले राहते.

आरोग्याला लाभ होतात. दुधात मंत्राचा जप करून ते दूध आपण सेवन केले तर शरीरावर वृद्धावस्थेचा प्रभाव दिसत नाही. या सोबतच विविध गोष्टी या मंत्र जपाने दूर होतात. मात्र कोणत्या परिस्थितीमध्ये या मंत्राचा जप करावा आणि हा मंत्र कोणता आहे हे माहीत करून समजून घ्या. हा आहे महामृत्युंजय मंत्र .

ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्

हा मंत्र लिहून घ्या किंवा पाठांतर करून घ्यावे . ज्योतिष शास्त्रानुसार जन्म कुंडलीतील ग्रहदोष – महादशा – अंतर्दशा – अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा मंत्र जप रोज घरामध्ये देवघरामध्ये बसून 11 वेळेस बोलावा.

सकाळी बोलावा किंवा संध्याकाळी बोला. हा मंत्र स्थावर मालमत्तेचे वाद संपवण्यासाठी सुद्धा या मंत्राचा लाभ होत असतो.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!