9 ऑक्टोबर 2022 रविवार कोजागिरी पौर्णिमा. देवघरात नक्की ठेवा या 3 वस्तू, लक्ष्मी कृपेने पैसा..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,दरवर्षी आश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीस आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो आणि या कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मी संपूर्ण भूतलावर विचरण करतात आणि कोण कोण जागत आहे, कोण कोण प्रभू नामाचा जप करत आहे हे पाहतात.

त्यामुळे मित्रांनो रात्री आपण जागरण अवश्य करावं आणि आपल्या कुलदैवत किंवा कुलदेवी आहे तिच्या नावाचा किंवा त्याच्या मंत्रांचा जप नक्की करावा किंवा ज्या देवतेवर

आपला विश्वास आहे, अशा देवतेच्या मंत्रांचा केलेला जप आपल्या जीवनातील तमाम प्रकारच्या समस्या दूर करतो.

माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिची असीम कृपा आपल्यावर असते. कोजागिरीची रात्र अत्यंत शुभ मानली जाते, कारण सर्व देवी-देवता या कोजागिरीच्या रात्री भूतलावर अवतरतात आणि चंद्रप्रकाशात जे अमृतकण बाहेर पडत असतात.

त्या अमृतकणाचा लाभ घेतात. त्यामुळे मित्रांनो आपण सुद्धा या कोजागिरीच्या रात्री जास्तीत जास्त चंद्रप्रकाश आपल्या शरीरावर कसा पडेल, याची काळजी नक्की घ्या,। यामुळे वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा आरोग्याची प्राप्ती होते.

ज्या लोकांना अनेक प्रकारचे दृष्टी दोष आहेत , डोळे कमजोर झालेले आहेत अशा लोकांनी दृष्टी तेच बनवण्यासाठी या कोजागिरीच्या रात्री सुई ओवण्याचा सराव करावा. याशिवाय, आपण चंद्राकडे एकटक पाहत राहिल्यास सुद्धा आपली दृष्टी तेज होण्यास सुरुवात होते.

या कोजागिरी पौर्णिमा तिथीस दिवसभरात आपण आपल्या देवघरात कोणत्या तीन वस्तू नक्की ठेवा तिच्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपल्या घरात लक्ष्मीचा सहवास सुद्धा निर्माण होईल.

मित्रांनो त्यातील पहिली वस्तू म्हणजे, माता लक्ष्मीची तस्वीर किंवा मूर्ती होय. प्रत्येकाच्या घरांत माता लक्ष्मीची मूर्तीही नक्की असेल, मात्र जर तो नसेल तर हा फोटो नक्की स्थापित करा.

मात्र, ज्या फोटोमध्ये माता लक्ष्मी उभी राहिली आहे, अशा घरात पैसा कधीच टिकत नाही.

कारण माता लक्ष्मी चंचल आहे चलायमान आहे एका ठिकाणी कधीच स्थिर राहत नाही आणि म्हणूनच आपल्या घरात जर उभी असलेली माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती बदलून त्या ठिकाणी माता लक्ष्मी खाली बसलेल्या असं नमूद करीत आहेत स्मितहास्य करत आहे,

त्यांचा एक हात धन वर्षाव करण्यासाठी झुकलेले आहे जेव्हा माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूची चरण दाबण्यासाठी धावत आहेत, अशा मूर्ती या अत्यंत शुभ मानले जातात आणि ज्या देवघरात माता लक्ष्मीची अशी मूर्ती किंवा तस्वीर असते त्या घरात पैसा कधीच कमी पडत नाही.

अनेक जण घुबडावरती स्वार असलेली माता लक्ष्मीची मूर्ती आपल्या घरात लावतात. मित्रांनो घुबड हे माता लक्ष्मीचे वाहन आहे, श्री लक्ष्मी चंचल आणि त्यामध्ये घुबड हे तिचे वाहन मग अशावेळी आपल्या घरात कधीच टिकून राहणार नाही.

आणि म्हणून घुबडावरील स्वार असलेली माता लक्ष्मीची मूर्ती आपण ताबडतोब लवकरात लवकर बदलायला हवी.

ज्या फोटोमध्ये माता लक्ष्मीच्या चेहर्‍यावर उदास दिसते सिद्धेश भाई चिंता आहे. अशा घरात पैशाची तंगी ही सातत्याने जाणवत असते आणि म्हणूनच प्रसन्ना गोदरेज असणारी स्मित हास्‍य करणारी एक हात दोन वर्षासाठी झुकलेला आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मी श्रीहरीचे चरण दाखवत आहे.

किंवा भगवान श्रीविष्णु आणि माता लक्ष्मी गरुडा वरती स्वार आहेत अशी मुर्ती नक्की असावी.

दुसरी वस्तू म्हणजे, कवडी होय. तसेच तर कवडीची तब्बल 185 प्रकार पडतात मात्र मुख्य 5 प्रकारच्या प्रकार आपल्याला बाजारामध्ये किंवा कोणत्याही मोठ्या तीर्थक्षेत्री दिसून येतील.

आपण कोणतीही कवडी खरेदी करा, पूर्ण श्रद्धेने करा. मात्र जर तुम्हाला योग्य लाभ प्राप्त करून देणारी कवडी हवे असेल तर सव्वा तोळा इतके वजनाची कवडी सर्वश्रेष्ठ फळ देणारी मानली जाते.

तसं तर कवडीची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झालेली आहे. ज्या प्रकारे माता लक्ष्मी समुद्रमंथनातून बाहेर आल्या त्याचप्रमाणे कवडी सुद्धा समुद्रमंथनातून झाल्याने माता लक्ष्मी कवडी आत्यंतिक प्रिय आहे.

अशी कवडी आपल्या देवघरात या कोजागिरीच्या निमित्ताने स्थापित केली तर मित्रांनो तर घराला कोणाची नजर लागली असेल तर दोष असेल बाधा असेल यर दूर होते. तरी सर्वांनी व्यापारी किंवा उद्योग धंदा व्यवस्थित चालत नसेल तर त्यामध्ये बरकत निर्माण होते.

तिसरी वस्तू जी आपण स्थापित करू शकता ती आहे दक्षिणावर्ती शंख होय. खरे तर दक्षिणावर्ती शंख पौर्णिमा किंवा शुक्रवारी स्थापन करण्यासाठी उत्तम मानला जातो. तुम्ही याची स्थापना दिवस आम्ही करू शकता किंवा रात्री सुद्धा करू शकता.

मात्र ही स्थापना करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा त्याचे शुद्धीकरण करा. अगदी पाच मिनिटात आपण शुद्धीकरण करू शकता, आपल्या घरात गंगाजल असेल तर अतिउत्तम आहे.

नसेल तर साध्या पाणी सुद्धा करू शकता. मग त्यानंतर माता लक्ष्मीच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करावा आणि याची स्थापना करा.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!