नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,दरवर्षी आश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीस आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो आणि या कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मी संपूर्ण भूतलावर विचरण करतात आणि कोण कोण जागत आहे,
कोण कोण प्रभू नामाचा जप करत आहे हे पाहतात. त्यामुळे मित्रांनो रात्री आपण जागरण अवश्य करावं आणि आपल्या कुलदैवत किंवा कुलदेवी आहे तिच्या नावाचा किंवा त्याच्या मंत्रांचा जप नक्की करावा किंवा ज्या देवतेवर आपला विश्वास आहे,
अशा देवतेच्या मंत्रांचा केलेला जप आपल्या जीवनातील तमाम प्रकारच्या समस्या दूर करतो.
काही झाड ही खूपच शक्तिशाली आणि खास असतात. ज्यांच्या बाजूला अदृश्य शक्ती विराजमान असता,त जे लगेचच आपल्या मनोकामना पूर्ण करतात. आज आपण अशाच काही झाडांविषयी जाणून घेणार आहोत,
ज्यांच्या आजूबाजूला ईश्वरी शक्ती असतात असं म्हटलं जातं. जर तुमच्या आयुष्यात खूपच कष्ट असतील तर उपाय नक्कीच करा… तसं तर प्रत्येक झाडाची आपली खासियत असते, कारण त्यांच्यात कोणती ना कोणती तरी दैवी शक्ती असतेच.
पण त्यातील काही झाडही खूपच खास असतात. कोणत्याही प्रकारची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा ही त्या झाडांमध्ये अधिक असते आणि ती त्यांच्या मुळाशी असते. असाच एक झाड म्हणजे वडाचे झाड मानले जाते.
कारण महाकालीचे जे कण असतात ते या झाडावर असतात असं म्हटलं जातं. जर हे झाड असेल असे मुहूर्त गणेशाचे रूप धारण करते. तुमच्या जीवनात सुख नसेल किंवा कामे होत नसतील,
जीवनात बाधा संकट येत असतील तर भगवान गणेशाची कृपा प्राप्त करणं आवश्यक ठरतं. त्यामुळे तुमची थांबलेली सगळी कामं पूर्ण होतात. भगवान श्री गणेश यांच्या कृपेने शुभ आणि लाभाची प्राप्ती होते.
जीवनातील सगळे कष्ट दूर होतात. घराचे मुख्य द्वार हे खूप खास असते तिथून सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आणि म्हणून जो कोणी या मुख्य प्रवेशद्वारावर वडाच्या झाडाचे मूळ लटकवतो त्याला पितरांची कृपा प्राप्त होते असे म्हणतात.
कुलदेवी आणि माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते. मात्र या वडाचे मुळ असंच काढून लावायचे नाही, तर त्यातही काही नियम आहेत. कोणत्याही सोमवारी, बुधवारी किंवा गुरुवारी वडाची मुळ तुम्ही काढू शकता.
मात्र त्या आधी त्या झाडाला पाणी अर्पण करून तांदूळ आणि हळद अर्पण करून वडाच्या मुळाला निमंत्रण द्यायचे आहे की, मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि तुम्ही कृपा करून माझी सर्व कष्ट दूर करा.
अस निमंत्रण देऊन दुसऱ्या दिवशी वडाच्या झाडाचे मूळ काढून द्या आपल्या घरी आणून गंगा जलाचे स्वच्छ धुवा आणि मुळे सुकवावेत आणि हळदीने रंगून कोणत्याही लाल कपड्यात बांधून घराच्या देवघरात ठेवायची आहे.
आणि त्याच्यासमोर दिवा लावून महाकालीचा जप करायचा आहे आणि मग मुख्य प्रवेशद्वारावर ही मूळ बांधायचे आहेत. तसंच वडाच्या झाडाच्या शेजारी महाकालीचे गण उपस्थित असतात हे तर तुम्हाला आधीच सांगितले आहे.
म्हणजे तुमच्या जीवनात जर शत्रू तुम्हाला जास्त त्रास देत असतील आणि तुम्ही हे मुख्य प्रवेशद्वारावर लावले तर शत्रूही तुम्हाला त्रास देणार नाही आणि तुमच्या सर्व समस्या दूर होतील असं म्हटलं जातं…..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments