नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,स्रियांना हिंदू धर्मात देवीचा दर्जा दिला गेला आहे. स्त्रियांना घरची लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देखील म्हटले जाते. तस तर प्रत्येक मुलगी घरात सुख आणि समृद्धी घेऊन येते.
पण आज आम्ही तुम्हाला या लेखात स्त्रीच्या ज्या अंगाबद्दल सांगणार आहे, ज्याला स्पर्श केल्यामुळे किंवा बोट लावल्यामुळे तुम्ही बरबाद होऊ शकता.
मित्रांनी हिंदू धर्म शास्त्रात आपल्याला या बद्दल माहिती मिळते की, जिथे स्त्रियांची पूजा होते तिथे देव वास करत असतात आणि लक्ष्मीची कृपा ही होते अशा घरामध्ये कधीही आर्थिक संकट येत नाही.
हे ही खरे आहे की, प्रत्येक स्त्री गुणवान आणि सौभाग्यवती नसते. ज्या प्रकारे दुनियेत गुण व अवगुण आहेत त्याप्रमाणे गुणवान आणि अवगुण असणाऱ्या स्त्रियाही आहेत. चला तर मग जाणून घेऊया की, सामुद्रिक शास्त्रात सौभाग्यशाली स्त्री कोणाला म्हणले आहे.
नेहमी मधुर आणि गोड बोलणाऱ्या स्त्रीला सौभाग्यशाली स्त्री म्हणले गेले आहे कारण गोड बोलणारी स्त्री सर्वांशी स्नेहपूर्वक व्यवहार करते. याशिवाय जी स्त्री देवांवर विश्वास ठेवते, मनापासून पूजा करते आणि संकट आल्यावरही सपम ठेवते.
अशा महिलांना सामुद्रिक शास्त्रात सौभाग्यशाली म्हणले गेले आहे आपल्यापेक्षा मोठयांची सेवा करणारी, सर्वांच्या चुका माफ करणारी, नेहमी दान करणारी, बुद्धिमान आणि कर्तव्याचे पालन करणाऱ्या महिलांमध्ये लक्ष्मीचे रूप बघितले जाते आणि यामुळे यांना सौभाग्यवती म्हणले गेले आहे..
जी महिला पाहुण्याचे स्वागत सत्कार करते त्यांना देवाचा दर्जा देते तिलाही भाग्यशाली म्हणले गेले आहे. जी महिला दुसऱ्याचे दुःख त्रास स्वतःचे मानते व संस्कृती व परंपरेच नेहमी पालन करते.
ती नेहमी आपल्या पतीसाठी सौभाग्यशाली स्त्री मानले गेली आहे. शास्त्रामध्ये असेही सांगितले आहे की, जी व्यक्ती स्त्रियांच्या पतीच्या पाया पडते, तिला अनेक जन्माचे पुण्य मिळते.
त्याचबरोबर ज्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते अस म्हणल जात की, स्त्रियांच्या पाया पडल्यानंतर मिळणारा आशिर्वाद हा तिच्या जीवनातील निराशा दूर करतो
आता जाणून घेऊया स्त्रियांच्या त्या अंगाबद्दल ज्याला कशी चुकूनही स्पर्श करू नये तर मित्रांनो स्त्रियांचा तो अंग म्हणजे स्त्रीची नाभी होय. कारण आपल्या शास्त्रात हा उल्लेख आहे की स्त्रीच्या नाभीला कधीच स्पर्श करू नये किंवा त्यामध्ये बोट घालू नये.
कारण अस म्हणलं जात की, स्त्रीच्या नाभीत काली मातेचा वास असतो आणि त्याला स्पर्श केल्यावर काली माता नाराज होते व तुम्हाला गरिबी येते दारिद्र्य येते, तर पुरुषांना संभोग दरम्यान ही हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांनी नाभीला स्पर्श केला नाही पाहिजे.
कारण अस केल्यास पुरुषाच्या जीवनात दुःखाचे डोंगर कोसळतात त्याला जीवनात समस्येचा सामना करावा लागू शकतो.
मित्रानो तुम्हाला माहीत आहे का की, स्त्रियाच्या नाभी वरून स्त्रियाचे व्यक्तित्व ओळखले जाऊ शकते. सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या स्त्रीची नाभी लाब आणि वक्री असते तिच्यामध्ये आत्मविश्वास भरपूर असतो.
अशी स्त्री आपल्या पायावर उभे राहणे पसंद करते आणि पण काम करेल ते मनापासून करते. ज्या स्त्रियांची नाभी खोल असते ती स्त्री भावुक असते. अशा महिला कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवतात,
यांचे मन साफ असते आणि या दिसायला आकर्षक ही असतात. ज्या स्त्रियांची नाभी उठावदार आणि खोल असते ती स्त्री सौंदर्य प्रेमी असते. अशा स्त्रिया मनमिळावू असतात.
सामुद्रिक शास्त्रानुसार गोल नाभी असणाऱ्या स्त्रियांना गुणवान मानले गेले आहे. याचे स्वास्थ्य चागले असते व या बुद्धिमान ही असतात. या स्त्रिया दयाळू ही असतात म्हणून अशा स्त्रिया परिवारात सन्मान प्राप्त करतात.
आपण नेहमीच स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे कारण जो पुरुष स्त्रियांसोबत चुकीचा व्यवहार करतो, जो स्त्रीला मारतो अशा व्यक्तीला मृत्यूनंतर नरक मिळतो…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments