नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालीने कुंडली काढली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी पुढील श्रावण महिना खास ठरणार आहेत. या काळात पैसा आणि आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
या व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. निधीअभावी महत्त्वाच्या कामांवर परिणाम होऊ शकतो. हा जून आरोग्याबाबत काही आव्हाने घेऊन येत आहे, त्यामुळे काही गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगणे चांगले. कारण श्रावण महिन्यात या चुका करू नका, नाहीतर होईल पश्चाताप…
तसेच या महिन्यातील उपवास आणि पूजा करतांना, काही नियमाचे पालन करायचे असते,कारण या महिन्यात या चुका केल्यास,भगवान शंकर आपल्यावर क्रोधीत होऊ शकतात.
श्रावण महिन्याला हिंदु शास्त्रमध्ये खूप महत्वाचे मानले जाते, कारण या महिन्यातील केल्या गेलेल्या ,प्रत्येक पूजेचे फळ आपल्या जलद आणि अधिक पटींनी मिळत असतं. यामध्ये ज्या व्यक्तींना शीघ्र विवाह करण्याची इच्छा असल्यास, किंवा पती-पत्नीमध्ये क्लेश असल्यास,
विवाद होत असल्यास,तर महादेवा सोबतच माता पार्वतीचा ही पूजन केल्यास, यामुळे दाम्पत्य जीवनात सुख समाधान येतं आणि ज्यांचे विवाह होण्यात अडचणी दूर होण्यास मदत होईल.
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे,आपल्या श्रावणाच्या पवित्र महिन्यात तामसिक भोजनाचा त्याग करायचा आहे. या महिन्यात तामसिक भोजनामध्ये आपल्याला लसूण, कांदा ,मद्य अशा भोजनाचा त्याग करायचा आहे.
तसेच ज्या व्यक्तीना हा संपूर्ण महिनाभर व्रत करत आहे,त्यानी विशेष करून मसूर डाळीचे ही सेवन करू नये, महिनाभर सात्विक तसेच शुद्ध भोजन घ्यावं.
पुराणामध्ये असा उल्लेख आढळतो की,
आपल्याला या पवित्र श्रावण महिन्यात दुधाचा त्याग केला पाहिजे, कारण या महिन्यात दुधाने फक्त महादेवांना अभिषेक केला पाहिजे,तसेच त्यानंतर कोणाबरोबरही वाद-विवाद करू नये,
तसेच आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवायचा आहे.आपल्यापैकी अनेक लोकांना सकाळी लवकर उठण्याची सवय नसते,पण जेव्हा तुमचा व्रत असेल,त्या दिवशी तरी तुम्हाला
सूर्योदयाच्या आधी उठायचं हवे,आणि आपली नित्य पूजा करायला हवी.
या शिवाय जर तुम्ही एक महिला असाल, तर महिनाभरात व्रत करीत असताना,जर तुम्हाला काही अडचणी आल्या असल्यास, तर यावेळी शिवपूजा अभिषेक करू नये.परंतु इतर सर्व नियमांचे पालन तुम्हाला करायचा आहे.
या शिवाय पवित्र श्रावण महिन्यात, कोणाची निंदा किंवा चुगली करू नये, तसेच क्रोध करू नका, कोणाला अपशब्द बोलू नका.कारण या छोट्या छोट्या चुकांमुळे आपल्या व्रताचा पूर्ण प्रभाव आणि पुण्य कमी होतं.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments