श्रावण महिन्यातील स्वामी महाउपाय फक्त इथे ठेवा 1 नारळ, पाहिजे ते 10 दिवसात मिळतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना असेही म्हणतात. या महिन्यातच महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चर्येने तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले.

म्हणूनच भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना खूप प्रिय आहे. या महिन्यात माता पार्वती आणि महादेवाची उपासना केल्यास ,तसेच त्याच्या आवडत्या वस्तु घरात आणल्यास,त्याचा आपल्यावर कृपाशीर्वादा राहतो.

एक नारळ, श्रीफळ आपण इथं ठेवायचं आहे. पैशाच्या सर्व समस्या दूर, अचानक धनलाभ होईल, पैसा इतका येईल की तुम्ही विचार देखील केला नसेल. मित्रांनो आपण पैसे कमावण्यासाठी अनेक प्रकारचे उद्योग, उपाय करतो.

आणि व्यवसाय करत असतो, काहीजण नोकरी करतात. प्रत्येक माणसाचा उद्देश हा पैसे कमवणे, धनसंपत्ती कमावणे आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हाच असतो. मात्र मित्रांनो हे धनसंपत्ती, पैसा अडका कमवताना आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात.

कधी कधी आपण मेहनत तर फार करतो, कष्ट करतो. मात्र त्या प्रमाणात आपल्याला पैसा, धन मिळत नाही किंवा मागे अनेक कारणे असतात. आपण करत असलेल्या घरातील चुकीच्या पद्धती या गोष्टीला कारणीभूत ठरत असतात.

आणि म्हणूनच मित्रांनो या चुका सुधारण्यासाठी काही उपाय वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. त्यापैकी हा एक उपाय म्हणजे श्रीफळ. नारळाचा योग्य प्रकारे वापर केला.

तर आपल्याला धनसंपत्ती, पैशाच्या अडचणी पैसा आपल्याकडे येत असताना ज्या काही अडचणी येत असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी नारळाचा खुप मोठा उपयोग, फायदा आपल्याला होतो.

यामुळे आपल्याकडे भरपुर पैसा येऊ शकतो. तर मित्रांनो यासाठी काय करायचे आहे? पहिली जी गोष्ट आहे आपल्या घरी नारळाचे झाड असेल तर अतिउत्तम. त्याचा एक नारळ घ्या.

तुमच्याकडे घरी झाड नसेल तर तुम्ही बाजारातून चांगल्या प्रकारचा नारळ विकत घ्या. मात्र मित्रांनो तो नारळ घेताना तो नारळ सोलायचा नाही. त्याचं आवरण, त्याचं कवच त्यावर तसच ठेवायचे आहे. ते आपल्याला काढायचं नाही.

असा हा नारळ आपल्या घरात स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असेल म्हणजे तो देवघरात असेल, देवघरातील स्वामींच्या फोटो किंवा मुर्तीसमोर त्या ठिकाणी हा नारळ ठेवायचा आहे.

मनोभावे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुजा करायची आहे. त्या नारळाची पूजा करायची आहे आणि पुजा केल्यानंतर हा नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि दोन्ही हातामध्ये आपली जी काही इच्छा आहे.

तो नारळ धरून आपल्याला ज्या काही अडचणी आहेत, आपल्याला ज्या काही समस्या आहेत, आपल्याला स्वामींकडून कोणती इच्छा पूर्ण करायची आहे ती इच्छा आपण स्वामींना सांगायची आहे.

पुन्हा स्वामींचा फोटो आहे किंवा मूर्ती आहे त्या मूर्तीच्या शेजारी हा नारळ ठेवायचा आहे. त्यांच्या पायथ्याशी ठेवायचा आहे. मित्रांनो सात दिवस ही पुजा करायची आहे. पण मित्रांनो हा उपाय सुरू करण्यासाठी गुरुवारचा दिवस खूप शुभ आणि लाभदायक मानला जातो.

म्हणजे या गुरुवारपासून पुढच्या गुरुवारपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे. सात दिवस हा उपाय केल्यानंतर आपल्याला हा नारळ जवळच्या नदीमध्ये विसर्जित करायचा आहे. ज्या ठिकाणी वाहते पाणी आहे म्हणजे नदी त्या ठिकाणी हा नारळ विसर्जित करायचा आहे.

असा हा नारळ विसर्जित केल्यानंतर काही दिवसांमध्येच आपल्याला ज्या काही पैशांच्या संबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या सुटलेल्या दिसतील. तुमच्या घरामध्ये पैसा धनसंपत्ती येऊ लागेल.

तुम्हाला जाणवेल आणखी थोड्या दिवसानंतर तुमच्या समस्या पूर्णपणे सुटलेल्या असतील. तुमचं घर धनधान्याने, पैशाने भरलेलं असेल. तुमच्या घरात सुखसमृद्धी, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य सर्व काही नांदेल.

अशक्य हे शक्य करतील स्वामी. ज्यांच्या जीवनात स्वामी समर्थ त्यांच्या जीवनात कसलाच नाही अनर्थ. श्री स्वामी समर्थ.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!