नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होत असते. या दिवशी गुढी पाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी शेतीविषयक कामांना गती प्राप्त होत असते.
महाराष्ट्र बरोबरच इतर अनेक राज्यातही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेष म्हणजे विशेष करून महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात शेतीविषयक कामांसाठी शुभ मानला जातो. या दिवशी शेतीमध्ये विविध प्रकारचे काम केले जातात.
त्या दिवशी शेतीविषयक कामांना गती प्राप्त होत असते. अवजारांची पूजा करणे, शेतीची पूजा करणे शेतीमध्ये जेवण देणे लोकांना जेवण दिले जाते आणि शेतात नवीन कामाची सुरूवात केली जाते.
शेतीविषयक या दिवशी अनेक कामे केले जातात. गुढीपाडव्यापासून पुढील काळ अतिशय सुंदर आणि लाभदायक ठरणार आहे. या काही खास राशीसाठी गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो.
त्यामुळे नवीन उद्योग दिवसाचा आरंभ करण्यासाठी नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी किंवा उद्योग चालू करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.
गुढीपाडव्यापासून पुढे येणारा काळ या राशिच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कामासाठी उपयुक्त मानला जातो. मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. गुढीपाडव्यापासून पुढे येणा-या काळात काही खास राशिच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे.
1.मेष राशी : आपल्या जीवनात अतिशय अनुकूल घडामोडी या काळात घडून येतील. प्रेम जीवनाविषयी काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. प्रेम प्राप्तीचे योग आपल्या जीवनात येणार आहे.
आर्थिक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. संधी आपल्याला उपलब्ध होतील या काळात आपल्याला आर्थिक प्रगतीचे अनेक स्रोत उपलब्ध होणार आहेत. मनात येणारे वाईट विचार किंवा शंका कुशंका आता दूर होणार असून विचारांमध्ये एक प्रकारचे सौख्य येईल.
2.मिथुन राशी : मिथुन राशिच्या अनेक दिवसापासून मनावर असणारे उदासी मनात असणारे निराशा किंवा एखाद्या दुःखाने खचून गेला असताना एखाद्या पैशाने जर आपण खचून गेला असाल तर आता आपल्या मनाला नवी प्रेरणा मिळू शकते.
कुठून ना कुठून तरी एखादी अशी घटना आपल्या जीवनात घडू शकते ज्यामुळे नवी प्रेरणा प्राप्त होईल आणि त्यामुळे आपल्या स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण होणार आहे.
3. सिंह राशी : उद्योग-व्यापार नोकरीच्या दृष्टीने अनुकूल ठरणारा आहे. नोकऱ्या मध्ये झालेल्या समस्या किंवा नोकरीचा आपल्याला वाईट अनुभव आल्यास तो आता दूर होणार असून नोकरीत सुखाचे दिवस असेल.
नोकरी प्राप्त करण्यासाठी देखील अनुकूल आहे. आपले प्रयत्न फळाला येतील. व्यापाराच्या दृष्टीने यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. यासाठी अनुकूलता राहील.
4.कन्या राशि : या काळात आर्थिक प्राप्त होऊ शकते. येणारे नववर्ष आपल्या जीवनात आनंद आणि सुखाची बरसात घेऊन येणार आहे. प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होणार आहात.
मागील अनेक दिवसापासून आपण करत असलेली धडपड फळास येणार आहे. नातेसंबंधात आलेला दुरावा आता मिटणार आहे. काही लोकांपासून आपल्याला सावध राहणे आवश्यक आहे.
5.तूळ राशी : करिअर मधील अडचणी दूर होणार आहेत. मानसिक सुख-शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. नववर्षाचे स्वागत आनंदात करणार आहात. प्रत्येक आलेल्या प्रत्येक संधी पासून आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे.
प्रगतीच्या अनेक संधी चालून येतील. त्यापासून लाभ देखील आपल्याला प्राप्त करून घ्यावे लागणार आहेत. कोणत्याही नवीन कामाची सुरूवात होऊ शकते.
6.वृश्चिक राशी : अतिशय सकारात्मक घडामोडी या काळात आपल्या जीवनात होणार आहेत. त्यामुळे अतिशय शुभ आणि सकारात्मक घडामोडी आपल्या जीवनात घेऊन येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.
आपण प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होईल. मागील अनेक दिवसापासून ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करता ते गोष्ट आता पूर्ण होणार आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments