नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 26 एप्रिल मंगळवारचा दिवसी वरूथिनी एकादशी आली आहे. त्यामुळे या वरूथिनी एकादशी आपण काही छोटे-छोटे उपाय करून आपले जीवनातील तमाम समस्यांचा नाश करू शकतो.
आपण या दिवशी केला जाणार एक सिद्ध उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपले जीवनातील कोणती इच्छा असू द्या होते, ती 100% पूर्ण होणार.
हा उपाय पाहण्याआधी आपण या वरूथिनी एकादशी महात्म्य जाणून घ्या. असं म्हटलं जातं की, वरूथिनी एकादशीची महात्म जी व्यक्ती ऐकते त्या व्यक्तीला हजार गोधनाचे फळ प्राप्त होतं.
दुर्भाग्य दूर करणारी आणि सर्व पापांचा समूळ नाश करणारी आणि अंतिमतः मोक्ष प्रदान करणारी ही वरूथिनी एकादशी एकादशीचा होय.
त्यामुळे या दिवशी हा उपाय करा, त्याचबरोबर श्रीहरी विष्णू जगाचे पालनकर्ता आहेत. जी त्यामुळे त्यांची पूजा सुद्धा अवश्य करावी.
जी व्यक्ती नित्यनेमाने श्री हरी श्री विष्णू यांची पूजा करते, यांचे नामस्मरण करते त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख, संकट यांचा नाश होतो.
ज्या व्यक्तींना धनासंबंधित समस्या आहेत घरात पैसा येत नाही, घरात पैसा टिकत नाहीये अशा लोकांनी या वरूथिनी एकादशीस माता लक्ष्मीचे पूजन सुद्धा नक्की करा.
मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा एकादशी या तिथीला माता लक्ष्मीचे पूजन करण्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहेत. तसं तर दररोज माता लक्ष्मीची पूजा करायला हवी.
मात्र ज्यांना हे शक्य नाही लोकांनी कमीत कमी या विशेष तिथीस दिवशी तर्क माता लक्ष्मी पूजन नक्की करा. तुमच्या घरात धनधान्य सुखसमृद्धीची येईल की तुम्ही कल्पनाही केली नसेल.
आता जाणून घेऊया वरूथिनी एकादशी कोणता उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय एकादशीच्या दिवशी सूर्यास्तानंतर आपल्याला करायचे आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला देशी गायीचे शुद्ध तूप लागणार आहे. जर देशी गायीचे तूप नसेल तर कोणत्याही गाईचे घ्यायचं चालेल.
मात्र गाई सोडून इतर कोणतेही जनावराचा तूप या ठिकाणी आपल्याला वापरायचा नाही. कारण मित्रांनो गायीमध्ये 33 कोटी देवी-देवता वास करतात आणि म्हणूनच गाईच्या तुपाचा वापर जर आपण हा दिवा लावण्यासाठी केला तर हा उपाय सिद्ध ठेवतो.
हा दिवा आपल्याला घरात तुळस असेल किंवा तुमच्या घराच्या अंगणामध्ये तुळस आपण लावलेले आहेत तर तुळशीसमोर हा गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे.
तुळशी मातेची मनोभावे पूजा आहे. मात्र या वेळी तुळशीला स्पर्श करू नका. तुळशीला स्पर्श न करता ही पूजा आपल्याला करायचे आहे.
अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालताना “ओम नमो भगवते वासुदेवाय,” ओम नमो भगवते वासुदेवाय”, मंत्रचा निरंतर मंत्र उच्चार करायचा आहे.
तरी सर्व पूजा झाल्यानंतर प्रदक्षिणा घातल्यानंतर मनोभावे हात जोडायचे आहेत आणि आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत.
मग त्या पैशात संबंधित असतील किंवा घरावर वारंवार संकटे येत असतील घरात सुख शांती नसेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुळशीमाते जवळ प्रार्थना करायचे आहे.
तसेच तुळस ही विष्णुप्रिया आहे. तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा देखील वास आहे. जी व्यक्ती नित्यनेमाने तुळशीची पूजा करते तुळशीसमोर सायंकाळच्या वेळी दिवा लावते त्या व्यक्तीवर श्रीहरी श्रीविष्णू सहित माता लक्ष्मी ही कृपा नक्की बरसते.
आता तुळशी मातेची पूजा झाल्यानंतर आपल्या घरातील देवघरात श्रीविष्णू सहित माता लक्ष्मीची पूजा करायचे आहे. त्यांना धूप-दीप दाखवायचा आहे आणि नैवेद्य अर्पण करायचा आहे.
त्यामुळे उपाय शीघ्रगतीने सिद्ध होईल. तुमच्या घरामध्ये भरपूर पैसा येईल आलेला पैसा टिकून राहील. तसेच घर सुख-समृद्धीने भरून जाईल.
आपल्या घरामध्ये धनधान्याची पैशाची कमतरता कधीच भासणार नाही. या एकादशीच्या निमित्ताने तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबाला श्रीविष्णू सहित माता लक्ष्मीची कृपा बरसत राहो हीच प्रार्थना…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.
Recent Comments