28 जून, मंगळवारी चुपचाप 2 दिव्य लवंगा फेका इथे, पैसा, सुख-समृद्धी कधीच कमी पडणार नाही….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,पितरांना वंदन करण्याच्या उद्देशाने ही अमावस्या विशेष मानली जाते. या अमावस्याला हलाहरी अमावस्या असेही म्हणतात आणि यावेळी ती मंगळवार, 28 जून रोजी येत आहे.

पंचांगानुसार, अमावस्या तिथी 28 जून रोजी पहाटे 5.52 पासून सुरू होईल आणि 29 जून रोजी सकाळी 8.21 पर्यंत राहील. जर तुमच्या कुंडलीत पितृदोष किंवा काल सर्प दोष असेल तर आषाढी अमावस्येचा दिवस यासाठी खूप चांगला आहे.

असे मानले जाते की, आषाढ महिन्यातील अमावास्येला पितृ तर्पण करून श्राद्ध कर्म केल्यास पितरांचा मोक्ष होतो आणि पितृदोष तुमच्या कुंडलीतून दूर होतो.

जर आपल्या जीवनात अनेक समस्या असल्यास किंवा पैसा येण्याची मार्ग कमी बंद झाले असल्यास, त्यावर जर आपण काही लवंगाचे उपाय केल्यास,ज्यामुळे आपल्या जीवनातील अनेक समस्या नक्की दूर होतील.

अशा प्रकारच्या काही अडचणी दूर करण्यासाठी, तुम्हाला हा उपाय नक्कीच केला पाहिजे. हा उपाय योग्य प्रकारे केल्यास, कोणत्याही गोष्टीची तुमच्या घरात कमी भासणार नाही, म्हणून मंगळवारच्या दिवशी हा उपाय नक्कीच केला पाहिजे.

तसेच याशिवाय तुम्हाला हा चमत्कारिक उपाय फक्त एका मंगळवारी करायचा आहे.मग तो मंगळवार तुम्ही निवडा की, तुम्हाला कोणत्या मंगळवारी हा उपाय करायचा आहे.

कारण हा उपाय तुम्हाला दर मंगळवारी करण्याची गरज नाही, फक्त कोणत्याही एका मंगळवारी तुम्ही हा तोडगा/ उपाय करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एका गोष्टीची गरज लागणार आहे, आणि ती गोष्ट तुम्हाला काही उपाय करून तुमच्या घराच्या छतावर फेकायची आहे.

या उपायासाठी लागणारी वस्तू म्हणजे, लवंग होय. तुम्हाला एक लवंग पाहिजे,मग तुम्ही या उपायासाठी तुम्ही लवंग घरात असलेली तुम्ही घेऊ शकतात किंवा मार्केट मधून सुद्धा घेऊ शकता.

मात्र तुम्हाला एक महत्वाची काळजी घायची आहे,ती म्हणजे या उपायासाठी वापरणारी लवंग अखंड असळू, पाहिजे. ती तुटलेली किंवा खंडित नसायला पाहिजे, ती अखंडित पूर्ण असली पाहिजे.

मग तुमच्याकडे असेल, तर मंगळवारच्या दिवशी केव्हा ही सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी हा फक्त दिवसा दिवस असेल, तर तुम्ही उपाय करू शकतात.त्यामुळे तुम्हाला हा उपाय सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंत करायचा आहे.

हा उपाय रात्र झाल्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा नाहीये, मग अशा वेळी दुसरा मंगळवारी तुम्ही करू शकतात.

फक्त जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही हा उपाय दिवसभरातून केव्हाही करू शकता.मग या उपायासाठी तुम्हाला ही लवंग घेवून, तुमच्या मुख्य दाराच्या बाहेर उभे राहायचे आहे, उभा राहिल्यानंतर आत बघायचे आहे.

जसा पण घरात आत बघतो, तसा उभा राहिला आणि ती लवंग तुमच्या मुख्य दारावर घड्याळाच्या काटाच्या दिशेने तुम्हाला सात वेळेस फिरवायचे आहेत.

मग तुम्ही लवंग 7 वेळा गोल फिरवायचा आहे, त्यानंतर तुम्हाला ती लवंग हातात घेऊनच म्हणजे सात वेळेस फिरवून झाल्यानंतर, तुम्हाला हातात घेऊनच बोलायचे आहे, की तुमच्या घरातून सर्व इडापिडा आणि नकारात्मकता,वाईट शक्ती बाहेर निघू दे.

एवढं बोलून ती लवंग तुम्ही तुमच्या घराच्या छतावर फेकायची आहे.मग तुम्ही ही लवंग छतावर टाकू शकता. याशिवाय, बिल्डिंगमध्ये राहणाऱ्यांनी ती उपायासाठी वापरलेली लवंग खिडकीतून किंवा बालकणी मधून खाली बाहेर फेकायचे आहे.

तर हा उपाय तुम्हाला कोणत्याही मंगळवारी करायचा आहे, तर नक्की हा उपाय करा.कारण यामुळे तुमच्या घरातली इडा-पीडा आणि नकारात्मकता वाईट शक्ती निघून जाईल आणि तुमच्या घरात पैसा बरकत आणि सुख-समृद्धी कधीच कमी पडणार नाही.त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्कीच केला पाहिजे…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!