नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, असं म्हटलं जातं की नवरा केल्यानंतर स्त्री हे तिचे अंग कधीच खोलू नये. जवळजवळ महिलांमध्येही सवय दिसून येते की, नवरा घरातून गेल्यानंतर घरातील सर्व काम आवरायला सुरुवात करतात ते एका दृष्टीने बरोबर आहे.
पण काही वेळेस महिला अशी चूक करू त्याचा वाईट परिणाम जगाला भोगावा लागतो. स्वतःच्या पायावर कुर्हाड मारणे ही म्हण त्यांना लागू होते.
कारण या एका चुक हसत्याखेळत्या परिवाराला बरबाद करू शकते. त्यामुळे वास्तू बरोबर हिंदू धर्मशास्त्रात या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत.
जसं की, आपल्याला माहीतच आहे हिंदू धर्मात शकुन-अपशकुन सांगितलेले आहे. त्याच्या मागे काही मान्यता देखील आहे. यातील काही कार्य असे आहेत त्यांच्यासाठी वेळ वगैरे बघणे महत्त्वाचे आहे.
नाहीतर याचा नकारात्मक प्रभाव पडतो. तुम्हाला माहिती नसते, कारण आपल्या घरातील वडीलधाऱ्या लोकांकडून आपण हे ऐकले असेल की काही कार्य करण्यास मनाई आहे.
कारण हे कार्य केल्यानंतर जीवन बरबाद होवू शकते. ते कार्य पुढे सांगितलेले कोणतेच कार्य पत्नीने करू नये, म्हणून खास करून जेव्हा पती बाहेर गेलेला असतो.
तेव्हा असं म्हणतात की, नवरा बाहेर गेलेला असतो, पत्नी हे काम लगेच करते त्याचे वाईट परिणाम त्याच्या जीवनावर परिणाम दिसून येतात.
असे म्हणतात की, शृंगार उतरवू नये.
विवाहित महिलेने नवरा घरातून बाहेर गेल्यानंतर शृंगार उतरवू नये. हिंदू धर्मशास्त्रात महिला आपल्या नवऱ्याच्या नावाचा शृंगार तेव्हाच काढतात, जेव्हा तिच्या नवऱ्याचा मृत्यू होतो. याचबरोबर आपले केस मोकळे सोडून आहे.
कारण असं म्हटलं की, नवरा बाहेर गेल्यानंतर कधीच लगेच केस मोकळे सोडू नये आणि विंचरू देखील नाहीये, कारण असे केल्याने घरात कंगाली येऊ शकते.
तसेच आंघोळ करू नये, कारण नवरा बाहेर गेल्यानंतर पत्नीने लगेच अंघोळ करणे शुभ मानले जाते, कारण अंघोळ तेव्हाच केल्या जातो तेव्हा घरात कोणाचा मृत्यू होतो. त्यामुळे शास्त्रानुसार ज्या घरात एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा ते शव बाहेर काढून अंघोळ केली जाते.
पुढची गोष्ट आहे नखं कापणे. कोणताही महिलांनी आपला नवरा घरातून बाहेर गेल्यानंतर नखे कापू नये.
असं केल्यानंतर आपल्या घरांवर वाईट प्रभाव होतो आणि पती-पत्नीच्या जीवनावर परिणाम होतो. नवरा घरातून बाहेर गेल्यानंतर लगेच वरील काम कधीच करू नये, तर मग ही चांगली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा.
याशिवाय हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवासाठी एक विशेष दिवस ठरवण्यात आला आहे. या दिवशी कोणते काम करावे या संबंधी काही नियम देखील ठरवण्यातल आले आहेत.
म्हणजेच या दिवशी कोणते कपडे परिधान करावे कोणती कामे करावी हे सर्व नियम ठरवण्यात आले आहे. मात्र शास्त्रानुसार घरांत काही गोष्टी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
त्या 3 गोष्टी आपण या दिवशी केल्या तर आपल्या आयुष्यावर त्याचे वाईट परिणाम होतात. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी मुलीचा अपमान करू नये, या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला जाण्यापूर्वी मुलींकडून शुभेच्छा घ्या. यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल.
त्याच प्रमाणे कोणत्याही किन्नराची चेस्टा या दिवशी करु नये. त्यांना या दिवशी भेटवस्तू दिल्यास तुम्हाला पुण्यप्राप्त होईल. तसेच दूध कधीही जाळू नये. एवढेच नाही तर या दिवशी शक्यतो घरात खीर,
रबडी सारखे पदार्थ बनवू नये. यासोबतच बुधवारी मूग डाळ, धणे, पालक किंवा मोहरी, हिरवी मिरची, पपई आणि पेरू खरेदी करू नये.
ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी पुरुषांनी सासरच्या घरी जाऊ नये. यामुळे दुःखद घटनाही घडू शकते.
याशिवाय बुधवारच्या दिवशी मावशी, वहिनी किंवा विवाहित बहीण-मुलीला बोलावू नये.
बुधवारी नवीन शूज आणि कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे या दोन्ही गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो….
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments