8 मे रविवारी रवी पुष्य नक्षत्र. चुपचुप ठेवा इथे 1 रुपयांचा सिक्का, पैसा वाढतंच जाईल….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, गंगा सप्तमी अत्यंत शुभ मानली जात आहे. रविवारी सप्तमीच्या योगायोगाने रविपुष्य योगही तयार होत आहे. कोणत्याही शुभ कार्यासाठी रविपुष्य योग अत्यंत शुभ मानला जातो.]

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला माता गंगा शिवाच्या केसातून बाहेर पडून पृथ्वीवर आली, म्हणून हा दिवस गंगा सप्तमी, वैशाख सप्तमी आणि गंगा जयंती म्हणून ओळखला जातो.

शास्त्रामध्ये गंगा सप्तमीचा दिवस अत्यंत शुभ मानला गेला आहे. गंगा सप्तमीला गंगास्नानाचे विशेष महत्त्व मानले जाते.यावेळी 8 मे रोजी गंगा सप्तमी येत असून ती अत्यंत शुभ मानली जाते.

यावर्षी गंगा सप्तमी तयार होत आहे. पुष्य हा नक्षत्रांचा राजा मानला जातो आणि कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो.

रविवारी पुष्य नक्षत्र आल्यावर रविपुष्य योग तयार होतो. रविपुष्य योग पहाटे 2.57 पर्यंत राहील. रविपुष्य योगात गंगेत स्नान करून पूजा व दान वगैरे करण्याचे महत्त्व अधिक वाढते.

8 मे रविवारच्या या दिवशी रवि पुष्य योग जुळून आलेला आहे. पुष्य नक्षत्र रविवारच्या दिवशी आल्यास त्या शुभ संयोग मानला जातो आणि त्याला रवि पुष्य योग असं म्हटलं जातं. हा योग अत्यंत दुर्मिळ शुभ आणि मंगल आहे.

या रवी पुष्य योगांवर केलेले उपाय अतिशय फलदायी ठरतात म्हणजेच त्यांचा फळ आपणास तात्काळ प्राप्त होतं. आपण सुद्धा एक छोटासा उपाय मात्र अत्यंत प्रभावशाली हा उपाय आवर्जून करून पहा.

27 नक्षत्रा पैकी एक नक्षत्र पुष्य नक्षत्र होय. या नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा असं म्हटलं जातं. या दिवशी आपण संपूर्ण दिवसभरात किंवा रात्री सुद्धा हा उपाय करू शकता.

हा उपाय करण्यासाठी एक रुपयाचं नाणं म्हणजे शिक्का घ्यायचा आहे. घरात गंगाजल असेल, तर त्या गंगाजलाने हा शिक्का स्वच्छ धुवायचा आहे.

गंगाजल नसेल तर घरातच साध मात्र आपण वापरायचा आहे. त्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये त्यामध्ये आपण गंगाजल घ्यायचा आहे. हे गंगाजल तुम्हाला कोणताही पवित्र तीर्थक्षेत्री मोठ्या मंदिराशेजारी विक्रीस ठेवलेल्या दिसून येईल किंवा

तुम्ही जर पवित्र गंगा नदीच्या तीरी कधी गेलात तर त्या ठिकाणाहून गंगाजल नक्की आणा. कारण गंगाजल गंगामैया जल आहे आणि म्हणून ते अत्यंत पवित्र मानले आहे.

अनेक उपाय आणि तोही करताना या जलाचा सर्रास वापर करायचा आहे. आज जर तुमच्याकडेही जल उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमच्याच घरातलं मात्र ताज पाणी या ठिकाणी वापरू शकता.

तर त्या भांड्यामध्ये आपणही पाणी घ्यायचा आहे आणि मग घरातील माठातील पाणी भरलेले असतात पिण्याचे पाणी तर ते जे स्थान आहे ते आपल्या पितरांचे स्थान मानलं जातं.

पितरांना म्हणजे आपल्या घरातील असे व्यक्ती म्हणजे त्याचा मृत्यू झालेला आहे, अशा व्यक्तींना आपण आपले पित्र मानतो. तर त्यांचे स्थान असतं या माठा जवळ किंवा हंड्याजवळ आपण हे पाण्याने भरलेल्या पात्र ठेवायचा आहे आणि

एक रुपयाचा शिक्का कुणकेश्वर महादेवांचा स्मरण करत, कुणकेश्वर महादेवांचे नाव घेत या पात्रामध्ये टाकायचा आहे.

टाकताना कुणकेश्वर महादेवाचे नाव आवर्जून घ्यावे, अवश्य घ्या ते महत्त्वाचं आहे. हे एक रुपयाचं नाणं टाकल्यानंतर आपण पैसा संबंधित किंवा धना संबंधित ठिकाणी बोलून दाखवायचे आहे.

व्यक्त करायचे आहे. घराची समृद्धी होउदे, घरामध्ये समृद्धी येऊ देत आणि घराची भरभराट होऊ देत. याचबरोबर, उद्योग धंदा व्यवसाय नोकरी त्यातून अर्थार्जन म्हणजे मराठी पैसा योगित मनामध्ये पैशांमध्ये मृत्युदिन संपत्ती वाटतील.

अशा प्रकारची प्रार्थना आपण त्या ठिकाणी करायचे आहे. जेव्हा पैशासंबंधीच्या कामासाठी किंवा महत्त्वपूर्ण कामासाठी जेव्हा जेव्हा तुम्ही घराबाहेर पडला तेव्हा बाहेर जाताना या पात्राचं थोडसं पाणी आपल्या दोन्ही डोळ्यांना लावायच आणि आपण बाहेर पडा.

कुणकेश्वर महादेवाचा स्मरण करत. यामुळे तुम्ही ज्या कामासाठी जात आहात, त्या कामात तुम्हालाही अशी इच्छा जेव्हा पूर्ण होईल. त्यावेळी मात्र त्यामुळे पाणी आणि एक शिक्का आहे, तर हा शिक्का कोणत्याही मंदिरांमध्ये आपण दान करा.

कोणत्याही देवतेच्या दानपेटीत टाकू शकता आणि हे ज्याला आपण महादेवांच्या शिवलिंगावर, शिवशंभूच्या शिवलिंगावर ती मनोभावे अर्पण करायच्या आहेत.

कुणकेश्वर महादेवांचा स्मरण करत ही जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही आपण या किंवा अन्य जवळच ठेवायचा आहे. ते झाकून सुद्धा ठेवू शकता.

अत्यंत प्रभावशाली उपाय आहे, तर या रवी पुष्य नक्षत्राच्या शुभ संयोग आवर आपण आवर्जून करून पहा…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!