नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,देवाला फूल कोणते वाहतो. यावरदेखील आपल्या अनेक गोष्टी अवलंबून असतात. ‘देवतापूजनाचा एक उद्देश असा असतो की, आपण पूजा करत असलेल्या देवतेच्या मूर्तीतील चैतन्याचा आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयोग व्हावा.
विशिष्ट फुलांमध्ये विशिष्ट देवतेची पवित्रके, म्हणजे त्या देवतेचे कण आकर्षित करण्याची क्षमता इतर फुलांच्या तुलनेत जास्त असते. अशी फुले त्या त्या देवतेच्या मूर्तीला वाहिली,
तर ती ती देवतेची मूर्ती जागृत होण्यास साहाय्य होऊन त्या मूर्तीतील चैतन्याचा लाभ आपल्याला लवकर होतो. त्यामुळे विशिष्ट देवतेला विशिष्ट फूल वहाण्याला महत्त्व आहे.
यानुसार पुढील सारणीत काही देवी आणि त्यांना वहावयाची फुले यांची नावे दिली आहेत. सारणीत दिलेल्या त्या त्या फुलाच्या गंधाकडे त्या त्या देवीचे तत्त्व आकृष्ट होत असल्याने त्या त्या गंधाच्या उदबत्त्या वापरल्यामुळेही त्या त्या देवीच्या तत्त्वाचा पूजकाला जास्त लाभ होतो.’
त्यामुळे विशिष्ट देवतेला विशिष्ट फूल वहाण्याला महत्त्व आहे. यानुसार पुढील सारणीत काही देवी आणि त्यांना वहावयाची फुले यांची नावे दिली आहेत.
सारणीत दिलेल्या त्या त्या फुलाच्या गंधाकडे त्या त्या देवीचे तत्त्व आकृष्ट होत असल्याने त्या त्या गंधाच्या उदबत्त्या वापरल्यामुळेही त्या त्या देवीच्या तत्त्वाचा पूजकाला जास्त लाभ होतो.’
तुम्ही हा चमत्कारिक उपाय नक्की केला पाहिजे, कारण यामुळे तुमच्या घरात काही अडचणी आहेत किंवा त्या वस्तू सोबत घरातून बाहेर निघून जातील तसेच घरातील दुःख, समस्या तसेच गरिबी असेल, कटकट असेल,
संकटातील ते सगळं काही या घरातून निघून जाईल.याशिवाय तुमच्या मनातील चिंता किंवा टेन्शन असल्यास, तेही या वस्तू सोबत घरातून बाहेर निघून जाईल आणि घरात सकारात्मकता, सुख-समृद्धी आणि सुखशांतीनिर्माण होईल.
ही वस्तू तुम्हाला नवरात्री तुमच्या घरी आणायचे आहे आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हालाही वस्तू घरावरून ओवालयची आहेत. फक्त दसऱ्याच्या आधी दसऱ्याच्या दिवशी किंवा.
दसऱ्यानंतर तुम्हाला एक काम काय घेणार नाही,त्यामुळे फक्त नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्हाला हा उपाय करायचा आहे.तसेच ती चमत्कारिक वस्तू म्हणजे, पूजेचा नारळ होय.
हा पूजेचा नारळ तुम्हाला दुकानात किंवा किराणा शॉपमध्ये सहज उपलब्ध होईल.मग तुम्ही पूजेचे नारळ जाणून घ्या,मग त्यानंतर त्या नारळाची हळदी-कुंकू आणि अक्षता टाकून देवघरात पूजा करा.
मग त्यानंतर ते नारळ तुम्ही घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दाराकडे दाराच्या बाहेर जाऊन उभे राहा आणि घरात आपण आत बघतो तसेच तुम्ही उभे राहा आणि त्यानंतर नारळ आपल्या उजव्या हातात तुम्हाला घ्यायचे आहे.
मग त्यानंतर त्याला गोल फिरायचे आहे, मात्र घड्याळाचा काटा जसा फिरतो, तसं त्या दिशेत तुम्हाला गोल फिरवायचा आहे.मग मुख्य दाराच्या वरपासुन खालपर्यंत गोल तुम्हाला मारायला आहे.
असे तुम्ही 3 वेळेस तो नारळ फिरवायचा आहे, घड्याळाच्या काट्याच्या फिरतो तसेच तीन वेळेस होणार आहे.मग नारळ फिरवून झाल्यानंतर पुन्हा तो नारळ आपल्या दोन्ही हातात घ्यायचा आणि तिथेच उभा राहतो आणि बोलायचं
” हे माता आमच्या घरातून सर्व दुःख,दरिद्री आणि गरिबी तसेच संकटे, अडचणी बाहेर जाऊ दे, आमच्या घरात सुख-समृद्धी नांदते” एवढे बोलून तो पुन्हा मग घरात घेऊन जायचं नाही, तो नारळ तेथूनच वाहत्या पाण्यात तुम्हाला त्याचे विसर्जन करायचे आहे.
तसेच त्या समुद्रात कुठेही त्याचे विसर्जन करायचे आहे किंवा कोणत्याही मंदिरात जाऊन ठेवायचा आहे किंवा कोणत्या तरी झाडाखाली सुद्धा तुम्ही ठेवू शकता. समजा तुम्ही आज हा उपाय केला,
परंतु आज तुम्हाला विसर्जन करणे शक्य नसेल ,तर अशावेळी यांचे तुम्ही याचे विसर्जन उद्या करू शकता,फक्त तुम्ही ते फक्त तो नारळ तुम्हाला घरात ठेवायचा नाहीये. तो
नारळ घराच्या बाहेरच कुठेतरी ठेवून द्यायचा आणि तुम्ही घरात यायचं रात्रभर काढायची दुसऱ्या दिवशी तुम्ही बाहेरच्या बाहेर घेऊन जायचं आहे. असा हा उपाय तुम्हाला नवरात्रीमध्ये येण्याआधी करायचा आहे…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments