नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,ओम नमः शिवाय, नवरात्रीतील नऊ दिवसात पैकी अष्टमी आणि नवमी या तिथींना विशेष महत्व आहे. शास्त्रामध्ये या दिवशी करण्याचे अनेक उपाय सांगितले गेले आहेत.
तुमच्या घरात आर्थिक समस्या असेल किंवा पैशांची अडचण असेल, घरात पैसा टिकत नसेल तर उपाय शास्त्रांमध्ये सांगितले आहेत. हे उपाय आपण इतर वेळेस करतोस,
पण काही विशिष्ट तिथीला हे उपाय केल्याने शुभ परिणाम तुम्हाला लवकरच मिळत असतात. तसेच या दिवशी अनेक तंत्र साधना केल्या जातात, तांत्रिक उपाय केले जातात.
तंत्रविद्या आणि टोने टोटके करण्यासाठी वर्षभरामध्ये काही विशेष स्थिती असतात आणि अष्टमी ही त्यातील एक प्रमुख तिथी आहे, त्यामुळे अनेक तांत्रिक उपाय करतात अशा वेळी प्रत्येकाने सावध राहणे खूप गरजेचे आहे.
मित्रांनो प्रत्येकजण स्वतःच्या कल्याणासाठी काही उपाय करतो, पण आपल्या आजूबाजूला असे काही लोक आहेत जे दुसर्याचे वाईट व्हावे यासाठी तंत्र उपाय करत असतात.
तंत्र साधना करून अनेक अडचणी करून दुसऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि असे उपाय या अष्टमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात केले जातात.
त्यामुळे आपल्याला या दिवशी सावधान राहणे आवश्यक आहे. असे तांत्रिक उपाय करून काही लोक दुसऱ्याच्या भाग्यशी खेळत असतात. बऱ्याच लोकांचा या गोष्टींवर विश्वास नाही, ते याला अंधश्रद्धा मानतात.
पण आपण जरी तसे मानत असत तरी जगात काही अशा दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत जे ही कामे करतात आणि त्याचा त्रास होतो. दुर्गा अष्टमीच्या दिवशी अनेक सिद्धी प्राप्त करण्यासाठी तंत्र प्रयोग केले जातात.
आपल्या घरातील काही वस्तूंचा थेट संबंध आपल्या भाग्यशी असतो आणि जर या वस्तू तुम्ही या दुर्गाष्टमीच्या दिवशी दुसऱ्या दिल्या तर त्या सोबत भाग्य सुद्धा दुसऱ्याला देत आहात असे मानले जाते.
तसेच या वस्तू सोबतच काही तांत्रिक प्रयोग करून एखादी व्यक्ती तुमच्या भाग्याशी खेळू शकते. तुमचे चांगले चांगले गोष्टी दुसऱ्याकडे जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. भविष्यात येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आर्थिक अडचणी आर्थिक समस्या येऊ शकतात.
त्या मध्ये घरात सतत आजारपण असले, एखादा मोठा अपघात होणे यासारख्या गोष्टी किंवा पैसा घरात न टिकणे यासारख्या समस्या तुमच्या जीवनात येऊ शकतात.
त्या दिवशी अजाणतेपणाने देखील जर तुम्ही घरातील काही वस्तू इतरांना उधार म्हणून म्हणून जरी दिल्या तरी त्यामुळे तुम्हाला एक मोठा समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
त्यामुळे या दिवशी कोणालाही उधार पैसे किंवा दान म्हणून एखाद्या भिकाऱ्याने देखील पैसे द्यायचे नाही. यातील पहिली गोष्ट म्हणजे, नगदी पैसे किंवा नाणी कोणालाही जीव गेला तरी देवू नये.
या दिवशी कोणालाही चलनी नोटा किंवा द्यायची नाही या दिवशी बरेच लोक कन्या पूजन करतात, कुमारिकांना जेवू घालतात आणि त्यांना काही वस्तू दान देतात. तर या वेळी लक्षात ठेवा की तुम्हाला पैसे दान करायचे नाहीये.
तुम्ही इतर फळ किंवा बांगड्या अशी इतर कुठल्याही वस्तू तुम्ही दान म्हणून देवू शकता. त्या कुमारिकांना देऊ शकता, पण पैसे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत द्यायचे नाहीत.
ही एक गोष्ट तुम्हाला अवश्य लक्षात ठेवायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशी परंपरा आहे की दसऱ्याच्या दिवशी लोक एकमेकांना भेटवस्तू देतात. तर भेटवस्तू या दिवशी देणे हे देखील खूप चुकीचे आहे.
काही भागांमध्ये हे देणे गरजेचे असते, पण जर तुम्हाला द्यायचे नसेल तर तुम्हीच आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी देऊ शकता पण अष्टमीच्या दिवशी तुम्ही कोणालाही भेटवस्तू देऊ नका.
हे काही नियम आपण अवश्य लक्षात घेतले पाहिजेत, कारण बरेच लोक सर्व काही उपाय करतात, पण त्याचा परिणाम आम्हाला दिसून येत नाही. तर अशा काही विशेष तिथींना जर आपण नियम पाळले नाही .
तर तुम्ही कितीही उपाय करा कितीही कष्ट करा तुम्हाला त्याचा परिणाम दिसून येणार नाही. काही विशिष्ट तिथींना हे नियम आपले भविष्य सुरक्षित बनवतात. या अष्टमीला चुकूनही वरीलपैकी कुठलीही वस्तू इतरांना देऊ नका…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments