नवरात्रीमध्ये हे संकेत दिसले तर समजून जा, देवी तुमच्यावर प्रसन्न आहे…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,श्री स्वामी समर्थ, 26 सप्टेंबर पासून नवरात्रीची सुरुवात झाली आहे, देवी दुर्गेची विशेष आराधना केली जाते. तसं तर प्रत्येक महिन्यातील अष्टमी ही तिथी ही महत्त्वाची मानली गेली आहे.

परंतु माघ महिन्यातील दुर्गाष्टमी विशेष महत्व आहे. नवरात्रीमुळे दुर्गा अष्टमी चे महत्व ही आणखीनच वाढलं आहे. या दिवशी मनोभावे दुर्गा मातेची उपासना करते आणि पूजा आराधना करते,

त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि माता दुर्गा त्या भक्तांना सर्व संकटातून मुक्त करते. याशिवाय, नवरात्रीत असे काही संकेत देवी माता प्रसन्नतेचे देत असते, त्यावरून आपल्याला देवीचा आशीर्वाद प्राप्त होवू शकतो..

नवरात्रीमध्ये जर तुम्हालाही हे संकेत दिसले तर समजावे देवी माता नवदुर्गा तुमच्यावर प्रसन्न झाली आहे आणि लवकरच तुमचे नशीब चमकणार आहे. तुम्हाला जे हवं ते मिळणार आहे.

तुम्हाला यश मिळणार आहे आणि तुम्हाला सुख-समृद्धी मिळणार आहे. नवरात्रीमध्ये पण सगळेच लोक देवीची उपासना, आराधना करीत असतो, देवीची पूजा करतो, देवीचे नामस्मरण करतो.

परंतु या नवरात्रीमध्ये अशी मान्यता आहे की, देवी माता पृथ्वीवर भ्रमण करते आणि प्रत्येक घरोघरी माता जात असते आणि याच नवरात्रीमध्ये देवी माता तिच्या भक्तांना संकेत सुद्धा देत असते.

माता आपल्यावर प्रसन्न आहे की नाही बरेच संकेत आहेत त्यानुसार आपण ओळखू शकतो देवी माता प्रसन्न आहे की नाही यातच काही संकेत म्हणजे संकेत आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

तसेच हे संकेत तुम्हाला तुमच्या स्वप्नांत सुद्धा दिसू शकतात किंवा मग तुम्हाला रात्री झोपताना स्वप्नात सुद्धा दिसू शकतात किंवा इतरत्र दिवसभरातून तुम्हाला त्यांचे दर्शन झाले किंवा ते दिसले.

तरी तुम्ही समजून जावे की, माता तुमच्यावर प्रसन्न आहे. तसेच यातील जे पहिले संकेत आहे ते खूप महत्त्वाचे आहे. समजा तुम्ही रात्री झोपले आहेत आणि स्वप्नामध्ये तुम्हाला

जर कुमारिका मुली जेवतांना दिसत आहेत तर समजावे माता तुमच्यावर प्रसन्न आहे किंवा तुमच्याकडून या नवरात्रीमध्ये असे काम झाले की, तुम्ही मुलींना घरी बोलावून जेवण घ्यालावे.

तसेच दुसरा संकेत म्हणजे, जर तुम्हाला कोणती गरीब भेटली आणि तिने जर तुमच्या कडून पैशांची किंवा मदतीची मागणी केली तर तुम्ही तिला मदत नक्की करा.

तसेच तुमच्या घरी कोणीतरी गरीब महिला मदत मागण्यांसाठी आली तर असं समजा की साक्षात माता तुमच्या घरी आलेली आहे. आणखी काहीतरी मागत आहेत.

तर तिला नक्की तुम्ही जेवण केल्याशिवाय पाठवू नका. यानंतरचे सगळ्यात मोठी संकेत आहे ते म्हणजे दिवसभर किंवा नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी तर तुम्हाला घुबड दिसल्यास तर समजावे माता तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे.

कारण घुबड हे मातेचे वाहन मानले जाते. तर हे आहेत ते संकेत, त्यानुसार तुम्ही ओळखू शकता आणि माता तुमच्यावर प्रसन्न आहे की नाही. दिवसभरातून किंवा संध्याकाळी सकाळी देवपूजा करताना किंवा इतर काम करताना जर तुम्हाला अचानक कसला तरी सुगंधी वास येत असेल.

तसेच फुलांचा किंवा अगरबत्ती लावली नसती तरी अगरबत्तीचा वास येणे हेसुद्धा मातेची संकेत मानले जाते. याशिवाय, नवरात्रीमध्ये अचानक तुम्हाला धनलाभ होतो,

मग ते कुठूनही तुम्हाला पैसे मिळत असतील. तर समजावे माता तुमच्यावर प्रसन्न आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!