9 ऑक्टोबरला, 90 वर्षांनंतर दिसणार अश्विन पौर्णिमेचा चंद्र, या राशींची लागणार लॉटरी, पुढील 12 वर्षे राजयोग…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे आणि त्याच महिन्यात येणारी पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. तसेच ऑक्टोबर महिन्यात येणार्‍या पौर्णिमेला अश्विन पौर्णिमा असे देखील म्हटले जाते.

या दिवशी गंगास्नानाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मान्यता आहे की जो कोणी तीर्थाला जाऊ शकत नाही त्यांनी घरी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल 2 थेंब टाका. गंगास्नान केल्या सारखे होईल.

या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करा, पौष पौर्णिमेच्या दिवशी उपवास करून भगवान सत्यनारायणाची पूजा केली जाते. सत्यनारायणाची पूजा केल्याने अनेक पुण्य फलांची प्राप्ती होते.

हा दिवस माता शाकंभरी चा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला माता शांकभरी ची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मान्यता आहे की,

या दिवशी माता शाकंभरीचा जन्म झाला होता तेव्हा ती प्रकट झाली होती. मातेला पालेभाज्या आणि वनस्पतीची देवी मानली जाते.

अश्विन पौर्णिमेच्या दिवशी धर्म कार्याला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी केलेल्या दानाचे अतिशय उत्तम आणि शीघ्र फल प्राप्त होते. या दिवशी गंगा स्नान केल्याने व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षाचे देखील प्राप्त होते.

पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव या काही खास राशींवर होण्याचे संकेत आहेत. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या काही भाग्यवान राशिच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनात प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही.

1 मेष राशी : आश्विन पौर्णिमेचा मेष राशिच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. कालच झालेले मंगळाचे राशी परिवर्तन आणि आता पौर्णिमेचा शुभ प्रभाव आपल्या जीवनात आनंददायी घडामोडी घडून आणणार आहे.

आता आपल्या यशाच्या शिखरावर विराजमान होण्यासाठी वेळ लागणार नाही. कौटुंबिक जीवनात अतिशय आनंददायक घडामोडी घडून येणार आहेत. आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा घडून येईल.

आर्थिक स्थितीमध्ये पहिल्यापेक्षा वाढ होण्याचे संकेत आहेत. नोकरीत यश प्राप्त होणार आहे. कार्य क्षेत्राचा विस्तार घडून येणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहे.

आणि त्यांच्या कष्टाला आता फळ प्राप्त होणार आहे. मागील काळात ठरवलेल्या योजना या काळात पूर्ण होतील.

2.वृषभ राशि : आश्विन पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव वृषभ राशिच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. घर परिवारात आणि आनंदात वाढ होणार आहे. माता लक्ष्मी आपल्या पाठीशी राहणार आहे.

माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने पैशांची आवक वाढणार आहे. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. प्रगतीचा मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत.

प्रगतीमध्ये व्यापाराकरिता शुभ काळ आहे. कार्यक्षेत्रातील अडचणी आता दूर होतील. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये अनुकूल ग्रहस्थिती होणार आहे. कष्टाला फळ प्राप्त होणार आहे.

नातेसंबंधात गोडवा निर्माण होणार आहे. मागे काळात अपूर्ण इच्छा या काळात पूर्ण होतील. प्रगतीचे मार्ग आता मोकळा होणार आहेत.

3.कर्क राशी : कर्क राशीवर पूर्णिमेचा शुभ प्रभाव प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे प्रगतीच्या अनेक संधी या काळात आपल्याकडे येतील. त्यामुळे आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

आलेल्या संधीचे सोने करून घेणे आपल्या हिताचे ठरणार आहे. या काळात आपल्या जीवनात सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

भोग विलासी तेच्या साधनांमध्ये वाढदिवस अनिल कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसापासून कार्यात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.

4.सिंह राशी : या काळात अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्याला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारा आहे . मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात वारंवार येणाऱ्या अनंत अडचणी आता समाप्त होणार आहेत.

आता इथून पुढे प्रगतीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. काम व्यवस्थितरित्या पूर्ण होतील . प्रत्येक काम व्यवस्थितरित्या पूर्ण होण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे.

लक्ष्मीनारायणाच्या आपल्या जीवनात अतिशय शुभ काळ येईल. नोकरीत यश प्राप्ति च्या नवीन संधी चालून आपल्याकडे येतील. या काळात कार्यक्षेत्रात उत्तम आपल्याला प्राप्त होणार आहे. ‘

कार्य क्षेत्राचा विस्तार घडविण्याची संकेत आहेत. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. या काळात वाद करणे टाळावे लागेल.

5.तूळ राशी : पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभाव तूळ राशीच्या जीवनात आनंदाचे भाग्य घेऊन येणार आहे. तूळ राशीला अतिशय लाभ होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापार आणि उद्योग आपल्याला मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळा होणार आहेत. ऐश्वर्यात वाढ होणार आहे. परिवारातील लोकांचे चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे.

पारिवारिक आनंद मिळणार आहे. या काळात परिवारातील लोक भरपूर मदत करतील. नवीन उद्योग व्यवसाय सुरु करण्याच्या आपले स्वप्न साकार कुटुंबातील लोकांची मदत आपल्याला मिळणार असल्यामुळे आपल्या संपत्तीत मोठी वाढ होणार आहे.

6.वृश्चिक राशी : पौर्णिमेचा शुभ प्रभाव, भौतिक सुख समृद्धीचा साधनांची प्राप्त होणार आहे. आता आपल्या प्रत्येक कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. मागील काळात आपण सहन केलेला त्रास आता समाप्त होणार आहे.

या काळाची सुरुवात होणार आहे. पैशांना बरकत प्राप्त होईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. यात सुखसमृद्धी आणि आनंदात वाढ होणार आहे.

बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल. कौटुंबिक जीवनात सुख समाधान आणि आनंदात वाढ दिसून येईल. करिअरमधील प्रगतीचे मार्ग मोकळा होणार आहेत आणि त्यापासून आपल्या जीवनात चालू असणारा मानसिक ताण तर आता दूर होणार आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!