आपल्या पाकिटात ठेवा ही वस्तू तुम्हाला कधीही कसलीही कमी पडणार नाही….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,आपण बघितले असेल की, अनेक लोक आपल्या पाकिटामध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवत असतात. काही लोकांची पाकिटे तर बिनकामाच्या कागदांनी गच्च झालेली असतात.

पण तुम्हाला हे माहित आहे का? काही वस्तू पाकिटात ठेवल्यामुळे धनाची वृद्धी होते. प्रत्येकाला वाटत असते की, आपले पैशाचे पाकीट कायम भरलेले असावे. धंद्यामधये व व्यवहार, व्यवसायामध्ये कायम लाभ मिळायला हवे.

अशा काही वस्तू आहेत ज्या पाकिटात ठेवल्यामुळे पैसा टिकुन राहतो व कधीही पैशाची तंगी भासत नाही. आज आपण या लेखांमध्ये त्या वस्तूंची माहिती घेणार आहोत!
पाकिटामध्ये तांदळाचे दाणे ठेवावे.

कारण यामुळे आपल्या खर्चामध्ये बचत होते व वायफळ खर्च करण्यापासून बचाव होतो. तसेच पैशाचा योग्य उपयोग केला जातो. तसेच

आपल्या पाकिटामध्ये चांदीचे नाणे ठेवणे हे एक शुभ लक्षण असते. यामुळे आपल्या नोकरी, व्यवसायामध्ये कुठले प्रकारे पैशाच्या हानी होत नाही.
पाकिटामध्ये लाल रंगाचा कागद ठेवून त्यावर आपल्या मनातील इच्छा लिहून ठेवणे.

व तो कागद सतत आपल्या पाकीटात ठेवावा, त्यामुळे कागदावर लिहलेली ती इच्छा लवकरच पूर्ण होते. प्रत्येकाने आपल्या पाकिटामध्ये महालक्ष्मीचा छोटा फोटो ठेवावा. त्यामुळे महालक्ष्मीची कृपा सदैव आपल्या वर होत असते.

व आपल्याला कधी हीच धनसंपत्ती व पैशाची कमी भासत नाही. जर तो फोटो काही कारणाने खराब झाला किंवा फाटला गेला असेल तर वेळच्यावेळी तो फोटो बदलून त्या जागी नवा फोटो ठेवला गेला पाहिजे. फाटका फोटो पाकिटात ठेवू नये.

वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचे पान हे अतिशय शुभ असते. भगवान विष्णूच्या आवडता वृक्ष पिंपळ असल्यामुळे भगवान विष्णूची कृपा ज्या व्यक्ती बरसते तिथे अोघानेच लक्ष्मीदेवी देखील प्रसन्न असतात.

त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचे पान पाकीटात ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. लक्ष्मी व विष्णुचा आशीर्वाद सतत त्या व्यक्तिवर होत असतो. पाकिटात रुद्राक्ष मणी ठेवणे देखील अतिशय शुभ मानले जाते.

कधीही पैशासंबंधी अचानक येणार्‍या अडचणींना सामोरे जावे लागत नाही व धनसंपत्तीची सदैव बरकत होते. देवी महालक्ष्मी कायम आपल्या घरात वास करते व महालक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते!

प्रत्येकालाच वाटत असते की, आपल्या घरात पैशाची कमी असू नये. घरात पैसा खेळता असावा! याकरता प्रत्येक जण रोज काही ना काही उपाययोजना करत असतो. प्रत्येक व्यक्ती महालक्ष्मीची कृपा आपल्यावर होण्याकरता प्रयत्न करत असतो.

आम्ही सांगितलेले शास्त्रशुद्ध उपाय केल्यास आपल्याला लाभ मिळेल. आम्ही सांगितलेल्या उपायांनी व सांगितलेल्या वस्तू आपल्या पाकिटात ठेवल्यामुळे आपल्यावर महालक्ष्मीची कृपा बरसेल व आपल्याला कधीही धनाची चिंता भासणार नाही!.

याचबरोबर, पैसा कमवण्यासाठी लोक खुप मेहनत कष्ट करतात, पण सगळ्यांना काही पैसा मिळत नाही. जर आपणही असे असाल की खूप मेहनत करून सुद्धा पैसे पैत नसेल.

तर या पाठी असलेले कारण समजून प्या.. यातील पहिली गोष्ट म्हणजे जर तुमच्या पूर्व जन्मामध्ये तुम्ही केलेती चांगली काम कमी असतील, जर तुम्ही चांगली काम कमी आणि वाईट काम जास्त केली असतील.

तर या जन्मामध्ये तुम्हाला गरिबी हा मोठा भोगायला मिळालेला असतो.याशिवाय दुसरी गोष्ट पूर्व जन्मी जी काही आपण बाईट काम केलेली असतात, त्यामुळेच या जन्मात आपल्या कुंडलीत काही ग्रहदोष निर्माण झालेले असतात की ,

ज्याना दूर कारण आवश्यक असते. हे ग्रहदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहेत. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला या जन्मात पुण्य कर्म करायला हवीत.

गरीबांना दानधर्म करायला हवं गाईला भाकर चारल्याने सुद्धा आपले ग्रहदोष चागले होतात. कारण असे अनेक उपाय आहेत. दानधर्म पूजा वैगरे या गोष्टी केल्याने ग्रह चांगले होतात.

आज आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत जी अतिशय सोपी आहे आणि आपल्या कुंडलीतील वाईट ग्रहांना चांगल बनवते

या उपायानें ग्रहाचे स्थान काही बदलू शकत नाही मात्र त्याच्या मुळे काही त्रास होतोय तो मात्र कमी होतो आणि आपल्याला धन आणि पैश्याची प्राप्ती होऊ शकते…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!