7 नोव्हेंबर 2022, त्रिपुरारी पौर्णिमेला करा “हा” उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होईल, धनलाभ होणारच..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, येत्या 7 नोव्हेंबर कार्तिकी पौर्णिमा कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हटलं जातं आणि याच दिवशी महादेव शिवशंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता. म्हणूनच ही पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते.

पुढील 5 दिवस एकादशीपासून सुरू होऊन तो पौर्णिमेच्या दिवशी शकतो आणि या दिवसांमध्ये तुम्ही काही खास उपाय केले, तर तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडून येऊ शकतो.

एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत रोज तुळशीला पाणी घालावे आणि तुळशी जवळील माती अंगारा म्हणून अर्पण करण्याची सवय लावावी. कारण असं केल्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि रोगांपासून ही मुक्ती मिळते, असे म्हटल्या जातात.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळस वैकुंठा थामात असं म्हटलं जातं. त्यामुळे जल केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो, अशी मान्यता आहे.

एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत रोज आंघोळ करताना पाण्यामध्ये गंगा नदीतील जावून अंघोळ केल्यास असं केल्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी अडकलेली कामे मार्गी लागतील.

कार्तिकी एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत 5 दिवस खूप शुभ असतात आणि त्यामुळे त्या काळात तुम्ही कुठलाही एक उपाय करून बघा. तुमच्या घराजवळ किंवा.

गावात नदी किंवा तलाव असेल तर एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत रोज एक दिवा लावून तो नदीत किंवा तलावात सोडा. तसेच शक्य नसेल तर या काळात रोज एक दिवा तुळशी जवळ ठेवावा.

किंवा दिवा प्रज्वलित करून नदी आणि तलावात सोडल्याने अकाली मृत्यूचं भय राहत नाही असं मानलं जातं. त्याच बरोबर पितरांचे आशीर्वाद शनी राहू केतू इत्यादी ग्रहांचे वाईट प्रभाव टाळण्यासाठी सुद्धा दीपदान केले जाता.

कार्तिक पौर्णिमेपर्यंत तो रोज विष्णुसहस्त्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे आणि संध्याकाळी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् म्हणता येत नसल्यास ते इंटरनेटवर लावून कमीत कमी आहे ऐकणारे सुखाची प्राप्ती होते.

आणि ऐकून कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा या 5 दिवसात अर्पण करताना करा, यामुळे कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते. सूर्य हा आत्मा, पिता, सरकारी नोकरी, उच्चपद यांचा कारक आहे.

सूर्य कारक नसेल तर कुंडलीतला सूर्य चांगला नसेल कष्ट केले तरीसुद्धा तुम्हाला प्रमोशन मिळत नाही असा अनुभव आले आणि म्हणून हे करून बघा कार्तिकी पौर्णिमा हा तुळशीचा विवाह करण्याचा शेवटचा दिवस असतो.

या दिवशी घरोघरी तसेच अंगणात आणि मंदिरातील दिवे लावण्याची पद्धत आहे. कार्तिक स्वामींचे दर्शन सुद्धा या दिवशी शुभ मानल्या जातात.

तुम्हाला हा उपाय करायचा आहे, त्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व कामे पूर्ण करून झाल्यानंतर, आपल्याला 5 तुळशीपत्र तोडायचे आहेत आणि ती 5 तुळशी पत्र आपण तोडताना “ओम नमो भगवते वासुदेवाय” या ममंत्राचा जप करायचा आहे.

मग तोडून झाल्यानंतर, आपल्याला हे तुळशीपत्र घेऊन देवघरासमोर बसायचा आहे आणि हेच तुळशीपत्र आपल्याला माता लक्ष्मी चरण जवळ ठेवायचे आहेत. माता लक्ष्मीला आपल्या मनातील जी काही इच्छा आहे.

किंवा जी काही आपल्या समस्या आहेत, तेबोलायचे आहेत, त्यांचे निवारण होण्यासाठी माता लक्ष्मीजवळ आपल्याला प्रार्थना करायचे आहे आणि त्यानंतर ही तुळशीपत्र आपल्याला एका पिवळ्या रंगाच्या सुती वस्त्र बांधायचे आहेत.

मग त्यानंतर ही पुरचुंडी आपल्याला आपल्या घरातील तिजोरी ठेवायचे आहे.तसेच ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या दाग-दागिने किंवा मौल्यवान वस्तू ठेवता, त्या ठिकाणी आपल्याला हेच तुळशीपत्र ठेवून द्यायचे. हा उपाय केल्याने तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत निश्चितच प्रगती होईल..

त्यामुळे कार्तिक पौर्णिमेनिमित्त यापैकी कुठलाही 1 उपाय तुम्ही श्रद्धा व तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येईल…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!