नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,जीवनात प्रगती आणि उन्नती घडवून आणण्यासाठी मनुष्याच्या जीवनात ग्रहण क्षेत्राच्या अनुकूलतेबरोबरच ईश्वरी शक्तीची कृपा असणे, अत्यंत आवश्यक आहे. मानवी जीवन हे संघर्षपूर्ण असून, मनुष्याच्या जीवनात अनेक चढ-उतार पहावयास मिळतात.
मनुष्य जीवन क्षणभंगुर असून सुख-दुःखाच्या अनेक रंगांनी नटलेले आहे आणि या सुख-दुःखाची यांची सांगड घालत असताना, यश प्राप्तिच्या शोधात आणि सुखाच्या शोधात आपण सर्वजण एकत्र जीवन जगत असतो.
जीवनात अनेक संघर्ष करून अनेक दुःख आणि त्रास सहन केल्यानंतर, हळूच मनुष्याच्या जीवनात अशा काही सुंदर काळाची सुरुवात होते, की त्या वेळेपासून मनुष्याचे भाग्य बदलण्यास सुरुवात होते. दुःखाचा कठीण काळ संपतो आणि सुखाच्या सुंदर वाटेवर जीवनाचा प्रवास सुरू होतो.
उद्या सोमवारपासून असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येणार असून, त्यांच्या जिवनातील वाईट दिवस आता संपणार आहेत.अतिशय सुंदर आणि सुखात काळाची सुरुवात जीवनात होणार आहे.
सुखाच्या सुंदर वाटेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आता भाग्य बदलण्याची वेळ लागणार नाही, हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरणारा आहे, काळ आता जीवनात वेळ लागणार नाही.
भविष्याविषयी आपण रंगवलेली स्वप्न आता साकार होण्याचे संकेत आहेत. महादेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून, मार्गातील सर्व अडथळे आता दूर होण्याची शक्यता आहे.
जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने होणार आहे.
मान्यता आहे की, भगवान शिवशंभूला प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रत केले जाते. या काळात महादेवाची विशेष पूजा केली जाते. सोमवार सहा दिवस भगवान भोलेनाथ त्याला समर्पित आहे.
मान्यता आहे की, या दिवशी उपवास करून भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केल्याने, मनुष्याच्या जीवनातील पूर्ण होतात. जीवनाचा आनंद आणि सुख समृद्धीची प्राप्त होते.
आज मध्यरात्रीनंतर आषाढ कृष्णपक्ष पुर्वाभाद्रपदा नक्षत्र दिनांक 18 जुलै रोज सोमवार लागत आहे सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असुन अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो जो कोणी भक्त शुध्द अंतःकरणाने महादेवाची उपासना करतो पुजा आणि भक्ती करतो.
अशा लोकांच्या जीवनात कधीही कशाचीही कमतरता भासत नाही उद्याच्या सोमवारपासून या काही खास राशिंच्या जीवनात असाच काहीसा सकारात्मक अनुभव येण्याचे संकेत आहेत.
या संयुगाच्या श्लोक प्रभावाने या काही खास राशींच्या भाग्य चमकणार असून त्यांच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. भगवान भोलेनाथ यांची विशेष कृपा आपल्या राशीवर आहे.
1.मेष राशी: मेष राशीवर भगवान भोलेनाथ त्याचे विशिष्ट कृपा बरसणार असून, महादेवाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहे. वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता दूर होतील.
कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आता भाग्य अचानक कलाटणी घेण्यास सुरुवात करेल, जीवनातील नकारात्मक काळात संपणार आहे.
भोगत असलेल्या दुःखाने आत्तापासून आपली सुटका होणार असून, सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ लाभदायी ठरणार आहे,करिअरमध्ये घेतलेले मेहनत फळास येणार आहे.यात्रा करण्याचा योग आहेत, नाते-संबंधात आलेला दुरावा भेटणार असून मनोमिलन घडवून येणार आहे.
2. वृषभ राशी: वृषभ राशिवर महादेवाची विशेष कृपा होणार असून,भोलेनाथ आपल्याला राशींवर अतिशय प्रसन्न होणार आहेत. भोलेनाथ आपल्याला अतिशय शुभ फळे देणार आहेत.
भाग्याची भरपूर साथ आपल्याला लागणार असून, महादेवाच्या कृपेने यश प्राप्त होण्याचे योग आहेत. प्राप्त होण्याचे संकेत आहेत आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने हा काळ लाभदायी ठरणार आहे.
काळ त्याला धन लाभ होण्याचे योग जमून येणार आहेत. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. करिअरमध्ये प्रगती घडून आला असून, उद्योग व्यापार आणि व्यवसायात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.
3.कर्क राशि: आता प्रगतीला वेळ लागणार नाही. त्यामुळे आत्ता दुःखाचे दिवस संपत असून, सुखाच्या सुंदर वाटेवर जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या यातनापासून सुटका होणार असून,
अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होणार आहेत. भोलेनाथ करत असलेली प्रार्थना आता पूर्ण होणार आहे, या व्यवसायात प्रगती नवे संकेत प्राप्त होत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी जाणार आहे.
4. सिंह राशी: महादेवाची विशेष प्रभाव होणार असून, नावलौकिक प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात लवकरच आपला मान-सन्मान होणार आहे. आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.
नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. उद्योग-व्यापार आपण बनवलेल्या योजना सफल करणार आहेत, व्यवसायाचा विस्तार घडून येणार असून, नव्या आर्थिक योजनांना चांगला प्राप्त होणार आहे. व्यवसायाची सुरुवात देखील करू शकता.
5.तूळ राशी: उद्याच्या सोमवारपासून तूळ राशीच्या जीवनात अनेक घडामोडी घडून येण्यास सुरुवात होणार आहे. महादेवाची कृपा आपल्या राशीवर बसणार असून, जीवनातील वाईट परिस्थिती बदलणार आहे.
हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल ठरणारा, हे उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी अथवा एखादा वसूल करण्यासाठी अतिशय काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. जे काम हातात घ्याल, ते यशस्वीरीत्या पूर्ण करून दाखवणार आहेत.
सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. सरकारी कामे मार्गी लागतील. मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत. जीवन आनंदाने भरून येणार असून, पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आत्ता मिटणार आहेत.
6.धनु राशी: धनु राशिवर भगवान भोलेनाथाचे विशेष कृपा होणार असून, उद्योग व्यवसाय आणि व्यापारात भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यापारातून आर्थिक आवक वाढणार असून, आपल्या जीवनात चालू असताना पैशांची तंगी आत्ता दूर होणार आहे.
आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल, आर्थिक क्षमता देण्याची उभारत आहेत. आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे.भविष्याविषयी आपण रंगवलेली स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत.
बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होईल. वैवाहिक जीवन आनंदाने आहे. वैवाहिक जीवनात समस्या दूर होतील. कार्यक्षेत्रात अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या आता मिटणार आहेत.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments