नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले आहे आणि त्यातच वटपौर्णिमा ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते.
मित्रांनो वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत उपवास करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे या व्रत्ता मध्ये विवाहित महिला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पुजे बरोबरच वटवृक्षाची पुजा देखील करतात.
या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीला दिर्घायुष्य प्राप्तव्हावे आणि अखंड सौभाग्याच्या प्राप्ती साठी वडाच्या झाडाची पूजा करून वडला 108 प्रदक्षणा घालतात आणि सोबतच वडाला एक अनौपचारिक धागा सुध्दा बांधतात.
जेष्ठ शुक्लपक्ष अनुराधा नक्षत्र दिनांक 13 जून रोजी रात्री 9 वाजून 3 मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक 14 जून रोजी सायंकाळी 5 वाजून 22 मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या राशिच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येण्याचे संकेत आहेत..
त्यामुळे धार्मिक दृष्ट्या पौर्णिमा विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. पुराणिक मान्यतेनुसार माघ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी देव लोकातून देवगण येतात त्या दिवशी पवित्र स्नान आणि दानधर्म करणे याला विशेष महत्त्व प्राप्त आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णू आणि वडाच्या झाडांची पूजा करणे संतान नसणाऱ्या व्यक्तींना मुलांची प्राप्त होते. या घरची माता लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक क्षमतेमध्ये सुधारणा घडून येते.
या दिवशी तसेच गरजू व्यक्तींना दानधर्म केल्याने मनाला शांती प्रसन्नता लाभते. वट पौर्णिमेच्या अतिशय शुभ प्रभाव या काही खास राशींवर दिसून येणार आहे.
पोर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने जीवनातील नकारात्मक परिस्थितीत सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपल्या जीवनात आनंदाचे नवरंग भरणार आहेत. आपल्या जीवनात आनंदाचे रंग भरणार आहे.
1.मेष राशी : मेष राशीवर या पौर्णिमेचा सकारात्मक परिणाम होईल. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. मनावर असलेले भीतीचं दडपण आता पुर्णपणे दूर होणार आहे.
मानसिक सुखात वाढ दिसून येईल. धनलाभाच्या अनेक संधी आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. धन प्राप्तीचे मार्ग मोकळा होणार आहे व विलासी तेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल व हा काळ अनुकूल ठरणारा आहे.
धन प्राप्तीचे मार्ग देखील वाढणार आहेत. नोकरी विषयी कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारात आपल्याला लाभ होण्याचे संकेत आहेत व व्यापाराच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे.
2.मिथुन राशि : वट पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल मिथुन राशीचे भाग्य. मनातील दुःख आणि दुःखाचा अंधकाराचा काळ दूर होणार आहे. या काळात दुःख समाप्त होणार आहे .
उद्योग-व्यापार आपल्याला लाभणार आहे. उद्योग व्यवसायानिमित्त काही प्रवास देखील करू शकता. मनात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरणार.
व्यवसायासाठी काळ आपल्यासाठी लाभ होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून आपण करत असलेल्या प्रयत्नांना फळाला येणार आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल.
3.सिंह राशि : सिंह राशिवर पौर्णिमेचा दिवस शुभ प्रभाव दिसून येणार आहे. हा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
जे काम आपण करत आहात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीला मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या वेदना पासून आपली सुटका होणार आहे.
मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत.त्या काळात लघुउद्योग सुरू करण्यासाठी देखील विशेष आनंद आहे.
4.कन्या राशी : कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. कन्या राशिसाठी हा काळ सर्वांच्या दृष्टीने अनुकूल आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या मनात अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होतील.
आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. पूर्वी पासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्यासाठी अनेक प्रकारे लाभदायी ठरू शकतो.
काळ आपल्या जीवनात सुख घेऊन येणार आहे. या काळात लाभ होण्याचे संकेत आहेत. आपला समाजामध्ये मान सन्मान वाढ दिसून येईल.
5.तूळ राशी : तूळ राशिसाठी पौर्णिमा विशेष लाभ होण्याचे संकेत आहेत. तुला राशि वर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभावी ठरेल. तूळ राशीसाठी हा काळ सर्वच दृष्टीने विशेष अनुकूल ठरणारा आहे.
पूर्वी पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाचे बहार घेऊन येणार आहे. त्यासाठी विशेष सहकार्य होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे अनेक शुभ घटना आपल्या जीवनात घडून येतील.
आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने शुभ जाणार आहे. उद्योग-व्यापाराला भरघोस यश प्राप्त होणार आहे. व्यवसायाला गती प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येतील.
6.वृश्चिक राशि : हा काळ शुभ प्रभाव मिळेल. नाते संबंधात सुधारणा घडून येईल. आडलेली कामे पूर्ण होणार आहेत. या काळात आपण ज्या कामाला हात लावू त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.
वैवाहिक जीवनात आणि नोकरीत आपल्याला यश प्राप्त होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होईल. नवा रोजगार उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. सर्वांच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.
7.कुंभ राशी : आपल्या राशीवर पौर्णिमेचा शुभ प्रभाव दिसून येईल. आपल्या प्रयत्नांना फळ प्राप्त होणार आहे. आर्थिक प्रगती समाधानकारक असेल. अचानक धनलाभाचे योग जमून येतील.
नोकरीत आपल्याला भरघोस वाढ होण्याचे संकेत आहेत. या काळात मागील अनेक दिवसापासून भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद संपणार आहेत. धार्मिक क्षेत्रात किंवा धार्मिक कार्यात भाग घेऊ शकता….
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments