14 जून 2022 वटपौर्णिमा मोठा दिवस. गुपचूप करा हा उपाय, लक्ष्मी-कुबेर होतील प्रसन्न…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,वट पौर्णिमा दरवर्षी मे महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यावेळी वट पौर्णिमाचा सण मंगळवारी 14 जून रोजी आहे. या व्रतामध्ये विवाहित महिला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसह वटवृक्षाची पूजा करते,वट पौर्णिमा दरवर्षी मे महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते.

यावेळी वट पौर्णिमाचा सण मंगळवारी 14 जून रोजी आहे. या व्रतामध्ये विवाहित महिला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसह वटवृक्षाची पूजा करते आणि वटवृक्षाला 108 वेळा प्रदक्षिणा मारते. वट पौर्णिमा व्रत वट सावित्री व्रतानंतर 15 दिवसांनी येते.

तर 14 जून 2022 मंगळवारच्या दिवशी वटपौर्णिमेचा सण आलेला आहे. दर वर्षी ज्येष्ठ पौर्णिमेस आपण वटपौर्णिमा साजरी करतो. या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या दिवशी विवाहीत स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, सात जन्म हाच पती मिळावा.

यासाठी परमेश्वराकडे मागणे मागतात वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. कारण प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की, आपल्या पतीची प्रगती व्हावी व आपल्या एकंदरीत संपूर्ण घराची घरातील प्रत्येकाची प्रगती व्हावी.

घराची भरभराट व्हावी, घरात बरकत यावी आणि यासाठी ते सातत्याने परमेश्वराकडे प्रार्थना सुद्धा करत असत, देवपूजा करत असते. व्रतवैकल्य करत असते, उपवास धरत असते, अशावेळी या वटपौर्णिमेपासून प्रत्येक विवाहित स्त्रीने करावा.

असा एक छोटासा हा उपाय वटपौर्णिमेपासून दररोज केल्यास आपल्या घराची बरकत झाल्याशिवाय राहणार नाही.

सर्व देवी-देवतांची आपल्या कुलदेवतेची आणि आपल्या इष्ट देवतेची आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण घरावर बरसल्याशिवाय राहणार नाही, हे अगदी विश्वास पूर्वक मी आपणास सांगतो आहे.

हा उपाय कोणता आहे हा उपाय वटपौर्णिमे पासून रात्रीची मुख्य स्त्री आहे की जी विवाहित आहे अशा स्त्रीने करायचा आहे. तसेच घरामध्ये महिला ज्येष्ठ आहे वयाने मोठी आहे आणि तिचा विवाह झालेला आहे.

त्या स्त्रीने केल्यास त्याचे फळ खूप लवकर मिळते. जर अशा स्त्रीला कोणत्याही कारणास्तव हा उपाय करणं जमलं नाही तर घरातील इतर कोणतीही स्त्री की जीचा विवाह झालेला आहे.

ती हा उपाय करू शकते. उपाय अगदी साधा सोपा साधारण आहे मात्र या उपायामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये लक्ष्मीची अखंड सदैव कृपा बरसू लागले, यासाठी दररोज सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठावे.

ब्रह्म मुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वीचा एक ते दीड तासांचा कालावधी होय.तसेच ज्या महिलांना इतक्या लवकर उठणे शक्य होणार नाही त्यांनी कमीत कमी यापूर्वी तरी नक्की उठावं.

सूर्य उगवण्यापूर्वी उठावं आणि आपलं घर अंगण साफ करा व स्वच्छ कराव. मग त्यानंतर तांब्याभर पाणी घ्यावं आणि थोडंसं पाणी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती शिंपडावे.

आपल्या घराचा मुख्य दाराला जो उंबरठा बसवलाय, उंबरठ्यावरती ते थोडे पाणी शिंपडावे आणि उर्वरित पाणी हे आपल्या अंगणामध्ये सडा स्वरूपामध्ये टाका व शिंपडावं.
मित्रांनो हा उपाय आहे.

हा उपाय आपल्या घरातील कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल कोणी काही केले असेल काही बाधा असेल कोणी काही तंत्र मंत्र घरावरती केलेले असतील या सर्वांचा नायनाट करतो.

आपलं घर माता लक्ष्मीच्या आगमनासाठी सज्ज होतं. लक्षात घ्या की, कारण सकाळी 6.30 ते 7.30 आणि सायंकाळी 6.30 ते 7.30 वाजता ची वेळ आहे ती माता लक्ष्मीची आपल्या वास्तूमध्ये आगमनाची वेळ आहे.

आणि तू माता लक्ष्मी आगमन सुसह्य व्हावं. लक्ष्मी प्रसन्न चित्ताने आपल्या घरात याव आणि घरामध्ये स्थायी वास करावा यासाठी ती ही छोटीशी क्रिया तुम्ही दररोज केली पाहिजे.

उदया वटपौर्णिमेपासून आपण हा उपाय करण्यास सुरुवात करा. काही दिवसातच तुम्हाला दिसून येईल की, तुमच्या घरातले लोक आहेत त्यांचा उद्योग धंदा व्यवसाय नोकरी यातून त्यांना पैशांची प्राप्ती होत आहे.

पैशांची आवक वाढते आहे आणि पैसा वाढत चाललेला आहे. केवळ पैसाच नव्हे तर घरामध्ये सुख-समाधान, शांती या सर्व गोष्टी सुद्धा तुम्हाला थोडक्यात सुख-समाधान, समृद्धी या गोष्टीने घर भरून जाईल.

आणि घराचा नंदनवन होईल आणि छोटासा उपाय आहे आपण आवर्जून करा विश्वासाने करा आणि तुम्हाला नक्कीच परिणाम जाणवतील…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!