नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, रोज गरम तव्यावर पोळी आणि भाकरी भाजण्यापूर्वी हे एक काम करा. घरातील संपूर्ण आजारपण, गरिबी, इडा, पिडा सगळ काही कमी होईल. आपल्या घरात रोजच भाकरी चपाती पोळी होतच असते ती पण तव्यावर होत असते.
सकाळी सुद्धा होते रात्री, संध्याकाळी सुद्धा होते. म्हणजे 2 वेळेस हमखास प्रत्येकाच्या घरात पोळी आणि भाकरी होतच असते. तर खास करून महिल्या आपल्या घरात हे काम करत असतात. तर महिलांनी रोज त्या तव्यावर हे काम करायचे आहे.
याने संपुर्ण घरातील आजरपण नष्ट होईल. कोणीही आजारी सुद्धा पडणार नाही. वास्तुशास्त्रामध्ये सांगितला गेलेला हा अचूक आणि चमत्कारी उपाय आहे. तुम्हाला फक्त रोज जेव्हा तुम्ही चपाती किंवा भाकरी कराल तेव्हा तुम्ही सगळ्यात आधी पीठ मळून घेतात.
त्यानंतर तवा गॅसवर ठेवतात. तवा गरम झाल्यानंतर तुम्ही चपाती किंवा भाकरी करून तव्यावर टाकतात. पण पहिली भाकरी किंवा चपाती तव्यावर टाकण्या आधी तवा गरम झालेला असेल तेव्हा तुम्हाला थोडेसे दूध त्या तव्यावर शिंपडायचे आहे.
थोडे म्हणजे दोन-तीन बोटाने दूध घ्यायचे आणि शिंपडायचे बस एवढ तुम्हाला करायचा आहे.
हे सर्व चपात्या ना किंवा सगळ्या भाकऱ्याना नाही करायचे आहे. फक्त सुरुवातीला करायचे आहे. एक वेळेस सगळ्यात आधी जी पहिली भाकरी किंवा पहिली चपाती आपण भाजू त्याच्या आधी तुम्हाला दोन-तीन बोटांनी दूध त्या तव्यावर शिंपडायचे आहे.
त्यानंतर चपाती टाकायचे किंवा भाकरी टाकायची. रोज सकाळ संध्याकाळ हा नियमच तुम्ही बनवून घ्या. की तवा गरम झाल्यावर सगळ्यात आधी दूध शिंपडायचे आणि मग पोळ्या असतील.
तर पोळ्या किंवा भाकरी असतील भाकरी करायकच्या हा नियम बनवुन घ्या. याने आजारपण कधीच होणार नाही आणि असलेले आजारपण सुद्धा नष्ट होईल.
तसेच या अशा अनेक गोष्टी आहेत त्या योग्य प्रकारे केल्यास घरातील सर्व प्रकारच्या समस्या आणि अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल. यामध्ये गोराचनचा टिळा लावणे किंवा हळद, केशर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते.
तसेच गोराचनचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी. याशिवाय, छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे. रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल.
त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या सहाय्याने आपणांस त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी. नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी.
तसेच वास्तू शास्त्रानुसार, वायव्य दिशेला – राधाकृष्ण , लक्ष्मीचा फोटो लावावा.घरातील सर्व देवांना हळ्कुंडाची माळ घालणे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी.
कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करु नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. याचबरोबर, व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशांचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी.
बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले, मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी. वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते.
मंगळवारी पैसे/कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत. तसेच संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये. तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे/घेणे व्यवहार करू नये. सूर्यास्ताअगोदर मोठी खरेदी करावी,सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते.
तसेच दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्त्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राती होते. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी.
म्हणजे ती पूजा पूर्ण होते. याचबरोबर, पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास एक लाल फुल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृध्द भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे. म्हणजे यश मिळते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments