नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,संकष्टी चतुर्थी हा हिंदू धर्माचा प्रसिद्ध सण आहे. हिंदू मान्यतेनुसार कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. इतर सर्व देवतांमध्ये गणेश हा पहिला पूज्य मानला जातो.
त्याला बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि विवेकाच्या देवतेचा दर्जा प्राप्त झाला आहे. भगवान गणेश आपल्या भक्तांचे सर्व संकटे आणि अडथळे दूर करतात, म्हणूनच त्याला विघ्नहर्ता आणि संकटमोचन असेही म्हणतात.
हिंदू धर्मात देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपवास केले जात असले तरी , संकष्टी चतुर्थीचा उपवास भगवान गणेशासाठी खूप लोकप्रिय आहे.
16 जुलै, शनिवारी या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. मंगळवारचा दिवस हा गणपतीचा दिवस असतो आणि या दिवशी येणारी चतुर्थी ही खुप महत्त्वाची आणि खूप मोठी मानली जाते.
शुभ चतुर्थी असते आणि खूप चतुर्थी असते. तर या दिवशी आपल्याला सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही आपल्या देवघरात एक पुजेची 5 सुपारी प्रत्येकाच्या घरात असते. तर वापरलेली असेल, पूजलेली असेल तर परत ठेवायची नाही.
तर तुम्हाला नवीन कोरी 5 सुपाऱ्या आणायचे आहेत आणि आणखी सुपारी आपल्या देवघरात ठेवायचे आहे. देवघराचा या 5 सुपाऱ्यामधोमध ठेवायचे आहे. दुपारी ठेवताना त्या खाली जरासे पुढे 4 दाणे तांदुळाचे ठेवायचे आहे आणि मग त्यावर ती सुपारी ठेवायचे आहे. मग त्यानंतर सुपारीचे पूजन करायचे.
मग त्यांवर हळदी कुंकू अक्षता वाहून फुलं वाहून दिवा लावून अगरबत्ती लावून ओवाळणी करायची आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळेस एक स्तोत्र वाचायचा आहे ते म्हणजे अथर्वशीर्ष होय.
अथर्वशीर्ष हे स्वामी समर्थांची नित्यसेवामध्ये दिलेले आहे. तिथून तुम्ही ते एक वेळेस मिळवू शकतात. तर एक वेळेस अथर्वशीर्ष वाचून झाल्यानंतर हात जोडून गणपती बाप्पाला नमस्कार करायचा.
अशा रीतीने 16 जुलै, शनिवारच्या दिवशी तुम्हाला असे सुपारीचे पूजन करायचे आहे आणि अथर्वशीर्ष करायचे आहे.
तसेच दुसऱ्या दिवशी 20 तारखेला तुम्ही सकाळी उठुन एक सर्वात महत्त्वाचे कार्य करायचे आहे, ते म्हणजे तुम्हाला ती सुपारी घेऊन त्या 5 सुपारीचे पाण्यात विसर्जन करायचे आहे.
पाणी नसेल तर कोणत्या मंदिरात जाऊन मंदिर नसेल तर कोणत्याही झाडाखाली तिला ठेवून द्यायचा आहे, अशा रीतीने तुम्ही संकष्टी चतुर्थीची पूजा करायचा आहे…
कारण या दिवशी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा पराभव करणारी चतुर्थी. संकष्टी हा संस्कृत भाषेतून आलेला शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘कठीण प्रसंगातून सुटका’ असा होतो. या दिवशी मनुष्य आपल्या दुःखांपासून मुक्त होण्यासाठी गणपतीची पूजा करतो.
पुराणानुसार चतुर्थीला गौरीपुत्र गणेशाची पूजा करणे फार फलदायी असते. या दिवशी लोक सूर्योदयापासून चंद्र उगवण्याच्या वेळेपर्यंत उपवास करतात. संकष्टी चतुर्थीला पूर्ण विधीपूर्वक गणपतीची पूजा केली जाते.
तसेच ज्यांना कोणत्याही प्रकारे सर्वशक्तिमान व्हायचा आहे किंवा एखादी सिद्धी प्राप्त करायची आहे. मग त्यांनी कुंभार ज्या मातीपासून मडके बनवतो , त्या मातीपासून छोटीशी गणपतीची मुर्ती तयार करा.
आणि या गणपती मूर्तीची विधिवत पूजन करा आणि 11 माळा किंवा 101 माळा ओम श्रीम रिम या मंत्राचा जप करा.या मंत्राचा अकरा माळा जप केल्यास, चमत्कारी लाभ प्राप्त होतात. कोणत्याही प्रकारची सिद्धी आणि शक्ती प्राप्त करण्यासाठी आपण अशा श्री गणेशाचं पूजन करू शकता.
जय लोकांच्या जीवनात प्रचंड प्रमाणात शत्रू निर्माण झालेले आहेत, कोणतीही व्यक्ती जर तुमच्याशी शत्रुत्व भावनेने त्रास देत असेल, तर शत्रू विनाशसाठी तुम्ही कडुनिंबाच्या लाकडापासून बनलेल्या श्री गणेशमूर्तीचे पूजन करावे, अशी गणेशमूर्ती कडुलिंबाच्या गणेश मूर्तीचे पूजन केल्यास,शत्रू शांत होतात.
शत्रूंना वश करता येत किंवा शत्रू शांतीचा दुसरा उपाय म्हणजे, श्री बगलामुखी गणेशांची पूजा करणे होय. श्री बगलामुखी गणेशाचं पूजन संकष्ट चतुर्थी केल्यास ,शत्रू वरती विजय प्राप्त करता येते.
तसेच शत्रू शांतीसाठी कडुलिंबाच्या मुळांमध्ये आपोआपच श्री गणेशाची मूर्ती तयार होते,अशा गणपती मूर्ती समोर गणपतीच्या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करावा आणि अशा गणपती मुर्तीस चंदन आणि लाल रंगाची पुष्प म्हणजे फुले अर्पण करावीत.
अशा प्रकारच्या गणेशमूर्ती समोर हा मंत्राचा जप केल्यास तर शत्रू शांत होतात आणि वाईट शक्ती सुद्धा जवळ येत नाही. याशिवाय आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होत नाही.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments