संपूर्ण श्रावण महिना देवघरात ठेवा हि 1 वस्तू सर्व काही मनासारखे होईल….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो, या महिन्यात पूर्ण भक्तिभावाने महादेवांचे, शिवशंभूंची पूजा केली जाते. त्यामुळे, व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्यांचा अंत होतो.

तसेच या महिन्यात भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते, याशिवाय त्याचा अनेक पवित्र पदार्थनी अभिषेक केला जातो.तसेच या महिन्यातील उपवास आणि पूजा करतांना, काही नियमाचे पालन करायचे असते,कारण या महिन्यात या 5 चुका केल्यास,भगवान शंकर आपल्यावर क्रोधीत होऊ शकतात.

श्रावण महिन्याला हिंदु शास्त्रमध्ये खूप महत्वाचे मानले जाते, कारण या महिन्यातील केल्या गेलेल्या ,प्रत्येक पूजेचे फळ आपल्या जलद आणि अधिक पटींनी मिळत असतं.

यामध्ये ज्या व्यक्तींना शीघ्र विवाह करण्याची इच्छा असल्यास, किंवा पती-पत्नीमध्ये क्लेश असल्यास,विवाद होत असल्यास,तर महादेवा सोबतच माता पार्वतीचा ही पूजन केल्यास, यामुळे दाम्पत्य जीवनात सुख समाधान येतं आणि ज्यांचे विवाह होण्यात अडचणी दूर होण्यास मदत होईल.

तुमच्या मनात आहे ते पूर्ण होईल आणि तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल. मित्रांनो काही दिवसातच सर्वात पवित्र महिना श्रावण महिना सुरू होणार आहे. महादेवाचा हा महिना आपल्या हिंदू बांधवांसाठी अत्यन्त पवित्र असा हा महिना असतो.

श्रावण सोमवारचा व्रत आपण मनोभावाने आणि विश्वासाने करतो आणि आपल्या बऱ्याच मनोकामना देखील पूर्ण होतात. तर मित्रांनो पूर्ण श्रावण महिना तुम्हाला तुमच्या घरात ही एक वस्तू ठेवायची आहे आणि तिची रोज विधिवत पूजा करायची आहे.

श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला या वस्तूचे पूजन करायचे आहे. आता ही वस्तू कोणती आहे? तर मित्रांनो तुम्हाला पूजेच्या दुकानातून एक नवीन सुपारी आणायची आहे. घरात असलेली सुपारी वापरू नये.

तर तुम्हाला ती सुपारी आणून श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी ती सुपारी तुम्हाला देवघरात ठेवायची आहे. विधिवत त्या सुपारीचे हळद कुंकू अक्षदा लावून पूजा करायची व दिवा अगरबत्ती लावून त्यानंतर सम्पूर्ण श्रावण महिना त्या सुपारीचे पूजन करायचे आहे.

आणि आपले जे काही मागणे असेल ते मागणे मागायचे आहे. त्यानंतर तुमची जी काही सेवा असेल ती करायची आहे. महादेवाचा मंत्र किंवा जप असेल तो करायचा. पण ती सुपारी महिनाभर देवघरातच राहू द्यायची सकाळ पूजा करताना किंवा साफ सफाई करताना ती उचलावी.

आणि परत तिला तिच्या जागी ठेवावी. आणि श्रावण महिना सम्पल्यावर तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी त्या सुपारीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आहे.

याने तुमच्या जीवनातील सगळी पीडा, दुःख, अडचणी, संकट बाधा निघून जातील. आणि मग तुमच्या घरात सुखसमृद्धी, आनंद, समाधान नांदेल. बरकत राहील यश तुम्हाला मिळू लागेल तर नक्की हा उपाय करून बघा.

याशिवाय पुराणामध्ये असा उल्लेख आढळतो की, आपल्याला या पवित्र श्रावण महिन्यात दुधाचा त्याग केला पाहिजे, कारण या महिन्यात दुधाने फक्त महादेवांना अभिषेक केला पाहिजे,तसेच त्यानंतर कोणाबरोबरही वाद-विवाद करू नये, तसेच आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवायचा आहे.

आपल्यापैकी अनेक लोकांना सकाळी लवकर उठण्याची सवय नसते,पण जेव्हा तुमचा व्रत असेल,त्या दिवशी तरी तुम्हाला

सूर्योदयाच्या आधी उठायचं हवे,आणि आपली नित्य पूजा करायला हवी. याशिवाय जर तुम्ही एक महिला असाल, तर महिनाभरात व्रत करीत असताना,जर तुम्हाला काही अडचणी आल्या असल्यास,

तर यावेळी शिवपूजा अभिषेक करू नये.परंतु इतर सर्व नियमांचे पालन तुम्हाला करायचा आहे. याशिवाय पवित्र श्रावण महिन्यात, कोणाची निंदा किंवा चुगली करू नये, तसेच क्रोध करू नका, कोणाला अपशब्द बोलू नका.कारण या छोट्या छोट्या चुकांमुळे आपल्या व्रताचा पूर्ण प्रभाव आणि पुण्य कमी होतं.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!