शुगर 380 असो की 480 एक दिवसात नॉर्मल, कमी किंवा जास्त शुगर नॉर्मल करण्यासाठी वापरा ही चमत्कारिक वनस्पती…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  जर आपल्याला उच्च रक्तदाब तसेच काही इतर शारीरिक समस्या असल्यास,ही एक अत्यंत गुणकारी औषधी वापरल्यास सर्व आजार बरे होतात. तसेच त्यामुळे या वस्तूला आयुर्वेदात चमत्कारिक असेही म्हणतात. कारण त्या वस्तुचे खुप फायदे आहेत.

या औषधाचा वापर करून शरीरातील सर्व रोग कमी होतात,तसेच लोह आणि कॅल्शियम तसेच पोटॅशियम अशा प्रकारच्या सर्वच घटकाची कमतरता आपल्या शरीरात राहत नाही.

याशिवाय या औषधाच्या वापराने किडनी स्वच्छ होते,तसेच एखाद्या वस्तुचे इन्फेक्शन असल्यास, ते पूर्णपणे कमी होते.

मुतखडा, किडनी स्टोन असेल, तर तो तुकडे होऊन बाहेर पडण्यास मदत होतात. पुरूषांमध्ये नंपुसकत्व किंवा कमजोरी असेल किंवा वीर्याची कमतरता भरून काढण्याचा याचा उपयोग होतो.

याशिवाय काही स्त्रियांना मासिक पाळीची समस्या असेल तसेच अडचण असेल, ती देखील दूर होते.तसेच केस गळती, तात्काळ रक्तातील शुगर कमी करण्यास मदत करते.

माणसाला शरीर जसे आजकाल खुप आळशी होत आहे तसे त्याला वेगवेगळ्या आजाराची लागण होत आहे. बदलत्या जीवनशैलीत माणसाचे कामातून वेळ न मिळणे.

या इंटरनेटच्या जमान्यात माणूस निसर्गाशी संबंध नाहीसा झाला आहे. या मध्ये एक कॉमन आजार म्हणजे मधुमेह. मधुमेह होण्याचे प्रमाण हे लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वाना होत आहे.

यामध्ये व्यायामाचा अभाव , वाढलेले ताणतणाव , बदलेले जीवनशैली , व्यक्तीची आनुवंशिकता , अतिव्यसने या कारणांमुळे मधुमेह वाढत आहे. तर यामुळे काही व्यक्तीमध्ये आळस वाढतो ज्यामुळे कप दोष बिघडतो. मधुमेहाचे 2 प्रकार पडतात त्यामध्ये टाईप 1 डायबेटीस , टाईप 2 डायबेटीस .

टाईप 1 डायबेटीस माझे जा व्यक्तीना लहानपणी मधुमेह होतो आणि त्यांना इसुलन चे इंजेक्शन घावे लागते. टाईप 2 डायबेटिस मध्ये व्यक्तीचा उतरते वयात हे होते .

आणि त्यांना डायबेटिसची गोळी घ्यावी लागते. त्याना मधुमेह रक्तात नियंत्रण ठेवण्यासाठी इंजेक्शन किंवा गोळ्या घ्यावी लागत्या.

या मध्ये खूप भूक लागते आणि आळस वाढतो , उसाह कमी होतो , व्यवथित न दिसने पण काही व्यक्तीमध्ये हे लक्षने दिसत नाहीत. लागलेलं जखम लवकर बरी होत नाही .या आयुर्वेदिक उपाय आहेत .

सोबतच ज्या व्यक्तीना मूळव्याध त्रास होतो.त्याचा कोंब गळून जाण्यासाठी मदत होते. या उपायसाठी काही पदार्थ व फळे लागणार आहेत.

वडवटवृक्ष या झाडाला आपल्याला आवडणारी रंगीबेरंगी छोटी छोटी फळे लागतात .आपल्या शरीरातील त्रिदोष असतात त्यातील कप आणि पित्त याचा नाश करण्यासाठी मदत करते.

कारण आपल्या शरीररातील कप आणि पित्त बिगडल्यानंतर आपल्या शरीरातील मधुमेह हा आजार होतो. हे कमी करण्यासाठी ही वनस्पती वरदान ठरते. तसेच 24 तास ऑक्सिजन टेकवण्यासाठी वड उपयुक्त ठरते.

ज्या व्यक्तींना मुळव्याधचा त्रास होतो किंवा उष्णता भडकले आहे.त्यांना उपाय करण्यासाठी वडाची पाने जाळून घ्या नंतर त्याची राख 10 ग्रॅम लागणार आहे.हे राख तिळाच्या तेलामध्ये टाकुन गोठून घ्या.

हे मिश्रण आहे ते उपयोग ज्या ठिकाणी कोंब आहे त्या ठिकाणी लावा. त्याने ते कोब नरम पडुन कालांतराने निघुन पडते. हा उपाय सलग7 दिवस करा त्यानंतर हमखास बरे वाटते.

ज्यांना मधुमेह नुकताच झालेला आहे किंवा साखर वाढत चालली आहे. त्या व्यक्तींनी त्यानी वडाची फळे दिवसातून 7 ते 20 वेळा खायची आहेत. हा उपाय 7 दिवस करा .त्याने शरीरातील शुगर नियंत्रणात येण्यास मदत होईल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!