नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, हिंदू धर्मात ज्योतिष शास्त्राला अत्यंत महत्त्वाचे शास्त्र मानले जाते, त्यामुळे ज्योतिषानुसार मनुष्याला जीवनात प्रगती उन्नती आणि यशाचे शिखर गाठण्यासाठी व्यक्तीच्या जीवनावर शनीची विशेष कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे.
मनुष्य जीवन हे सुखदुःखाच्या अनेक रंगांनी नटलेले असून मनुष्याला जीवनात अनेक चढ-उतार यांचा सामना करावा लागतो. दुःखाची सांगड घालत सुखप्राप्तीच्या शोधात आपण सर्वजण असतो आणि त्यातच बदलती ग्रह-नक्षत्रांची स्थिती मनुष्याच्या जीवनात वेगवेगळी परिस्थिती निर्माण करत असते.
मनुष्य जीवन अतिशय संघर्षमय असून मनुष्याच्या जीवनात काळ कधी सारखा नसतो. ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल असतात तेव्हा व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि यश आणि अपयश अपमान भोगावे लागतात पण हेच ग्रह नक्षत्राची स्थिती जेव्हा मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून येते तेंव्हा दुखाचा संघर्षमय काळ संपतो आणि सुखाच्या अतिशय अनुकूल काळाची सुरुवात मनुष्याच्या वाट्याला येते.
ग्रह-नक्षत्राची अनुकूल स्थिती प्राप्त झाल्यानंतर नशीब बदलायला वेळ लागत नाही. असाच काहीसा अतिशय अनुकूल काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. या काळात ग्रह नक्षत्राची बनत असलेली स्थिती आपल्यासाठी अतिशय अनुरूप आहे आणि जोडीला शनीचा आशीर्वाद असल्यामुळे हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे.
आता दुःखाचे वाईट दिवस आपल्यासाठी वेळ लागणार नाही. इथून पुढे येणारा पुढचा काळ आपल्यासाठी लाभकारी जाणार आहे. शनीच्या कृपेने जीवनातील दारिद्र्याची दिवस आता संपणार असून आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
1.मेष राशी : या काळात शनीची दृष्टी आपल्या राशीवर पडणार असून जीवनातील मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात आणि प्रसन्न बनेल. आपल्या यशात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आत्मविश्वास वाढ होईल आणि या काळात शुभ घटना घडून येतील.
कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. नवीन काम सुरू होणार आहे.जीवन आनंदाने फुलून येणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहे. या काळात रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून एकाग्रचित्ताने काम करण्याची आवश्यकता आहे.
2.मिथुन राशी : या राशीवर शनीची विशेष कृपा होणार आहे. प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होणार असून हा काळ अतिशय अनुकूल आहे. आपल्या काम करण्याच्या आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ शुभ आहे. आरोग्यविषयक तक्रारी आता दूर होतील.
आरोग्य उत्तम राहणार आहे. एखाद्या मोठ्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकता. कार्यक्षेत्रात मित्रांचे अथवा परिवारातील लोकांची मदत प्राप्त होऊ शकते. बुद्धीचा योग्य वापर करून कामे करणे आवश्यक आहे.
3.सिंह राशी : ग्रह-नक्षत्राचे अनुकूलता जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. मार्गात येणारे अडथळे दूर होतील. योजलेल्या योजना लाभ होणार आहेत. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांची प्रेमाने वागणे आवश्यक आहे. या काळात समाजात मानसन्मान आणि कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. रागावर नियंत्रण ठेवणे आपल्या हिताचे ठरणार आहे.
4.कन्या राशी : कन्या राशिवर शनिचे विशेष कृपा होणार आहे. परिवारातील समस्या आता समाप्त होतील. परिवारातील लोकांचा पूर्ण पाठिंबा आपल्याला प्राप्त होणार आहे. मार्गात येणारे अडथळे दूर होतील. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.
आपल्या योजना लाभ होणार आहे. मानसिक सुख-शांती मध्ये वाढ होईल. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आनंद घेऊन येणार आहे.
5.तूळ राशी : या काळात प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मानसिक सुख वाढेल. आपल्या योजना फळाला येणार आहेत. प्रगतीला वेळ लागणार नाही. जे काम हाती घ्याल त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.
उद्योग व्यापार आणि व्यवसायात प्रगतीच्या नव्या संधी चालून येतील. भाऊबंदकी मध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद आता संपणार आहेत. मैत्रीमध्ये कटुता मैत्रीमध्ये निर्माण झालेली कटुता दूर होईल. मैत्रीचे नाते अधिक मजबूत बनणार आहे. सुख प्राप्त होणार आहे.
6.वृश्चिक राशि : या काळात प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. मार्गातील सर्व अडथळे आता दूर होतील. करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग स्थापन करणार आहात. जीवन आनंद आणि गोडवा निर्माण होईल. मनाला आनंदित करणारी एखादी शुभ घटना जीवनात येऊ शकते. हाती पैसा खेळत राहणार आहे.
7.मकर राशी : मकर राशिवर शनिची विशेष कृपा बरसणार असून कामातील कटुता दूर होणार आहेत. कार्यक्षेत्रातील कामे व्यवस्थित पूर्ण होतील. मानसिक सुख-शांती मध्ये वाढ होणार आहे. सरकारी कामात यश प्राप्त होणार आहे . एखाद्या सरकारी योजनेचा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो.
8.कुंभ राशी : आधीपासूनच बनवलेल्या योजना हाताला यशदायी बनवतील. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे . हा पैशांची चणचण आता समाप्त होणार असून प्रगतिच्या काळाची सुरुवात होणार आहे. हाती घेतलेला कामांना गती प्राप्त होणार आहे. आपण करत असलेले प्रयत्न लाभाची ठरतील. ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्यात आपल्याला भरपूर यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.
Recent Comments