जीवनात चिक्कार पैसा मिळवण्यासाठी इथे ठेवा 2 जायफळ/ श्री स्वामी समर्थ…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की माता लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव आपल्यावर होत राहावा, त्याचे घर धन-संपत्तीने भरलेले असावे. पण ज्याप्रमाणे प्रत्येक कामासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि दृढनिश्चय आवश्यक असतो,

त्याचप्रमाणे पैसा मिळविण्यासाठीही प्रयत्नांची गरज असते. माता लक्ष्मी तिथे वास करते, जिचे आचरण आणि विचार दोन्ही पवित्र आहेत. पैसा मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे.

खूप मेहनत करून आणि सर्व प्रयत्न करूनही पैसे मिळत नसल्यास. अवास्तव कर्ज आणि नासाडीने त्रस्त असाल तर धन मिळविण्यासाठी हे उपाय करा.

आज आपण ज्योतिष शास्त्रात सांगितलेला जायफळाशी संबंधित एक विशेष उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या मनाची काही इच्छा आहे. मग ती धर्म संबंधित असेल कर्ज मुक्तीसाठी असेल,

ती नक्कीच पूर्ण होईल. प्रत्येक व्यक्ती ही आपल्या कुवतीनुसार पैसा कमावण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येकालाच असे वाटत असते की, मला जीवनातील सर्व सुख सोयी मिळाव्यात. परंतु जगातील खूप कमी असे लोक आहेत की, ज्यांना कमी मेहनतीमध्ये भरपूर पैसा मिळतो.

काही लोकांना मात्र खूप मेहनत करून सुद्धा हवा तेवढा पैसा मिळत नाही, भरपूर कष्ट करून सुद्धा भौतिक सुखांपासून वंचित रहावे लागते. अशा वेळी ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितलेले धनप्राप्तीचे काही उपाय आपण अवश्य करावेत,

यामुळे आपल्या मेहनतीचे चीज होते. आपण जे कष्ट करतो त्याचा योग्य मोबदला आपल्याला मिळतो. आपले नशीब आपल्याला साथ देऊ लागते. तर आज आपण जायफळाशी संबंधित एक अत्यंत प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. हा तंत्र शास्त्रात सांगितलेला उपाय आहे.

तर अगदी प्राचीन काळापासून केला जाणारा उपाय आहे आणि अनेकांना याचा फायदा सुद्धा झालेला आहे. जायफळ तर तुम्हा सर्वांना माहीतच असेल, याचा वापर आपण मसाल्यामध्ये करतो.

ते जायफळ आपल्याला या ठिकाणी सुद्धा वापरायचे आहे. जर व्यापार धंद्यात तुम्हाला सतत अपयश येत असेल, तुमचे एखादे दुकान असेल. ते नीट चालत नसेल तर 2 जायफळ घेऊन त्यांना हळदीने तिलक करायचा आहे.

आणि हे 2 जायफळ आपल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी ऑफिसच्या ठिकाणी किंवा जर तुमचे दुकान असेल. तर त्या दुकानाच्या ठिकाणी जिथे तुम्ही पैसे ठेवता. त्या ठिकाणी हे 2 जायफळ ठेवायचे आहे, त्यामुळे व्यापार धंद्यात वृद्धी होते.

जर तुमच्यावर एखाद्या वाईट शक्तीचा प्रभाव आहे, असे तुम्हाला वाटत असेल किंवा एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर तांत्रिक प्रयोग केला असेल किंवा रात्रीच्या वेळी तुम्हाला भयानक वाईट स्वप्ने पडत असतील.

स्वप्नामध्ये भूत प्रेत दिसत असतील तर यासाठी रात्री झोपताना उशाशी एक जायफळ ठेवायचे आहे, यामुळे तुमच्यावर कोणत्याही वाईट शक्तींचा प्रभाव पडणार नाही.

याशिवाय, एक जायफळ आणि एक जावित्री पितळेच्या भांड्यामध्ये मग ते तांब्या असेल, ग्लास असेल त्या मध्ये टाकायचे आहे. त्यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आहे. आता हे पाणी आपल्या आसपास जर वडाचे झाड असेल,

तर त्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचे आहे. या वेळी हात जोडून आपल्या मनात जे काही इच्छा आहे. ते बोलून दाखवायचे आहे. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी ते काम पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे.

या उपायामुळे आपल्या मनात कोणतीही इच्छा असते तर ती नक्कीच पूर्ण होते. त्यानंतर अनेकांची ही तक्रार असते की, आमच्याकडे पैसा टिकत नाही. दररोज सकाळी उठल्यानंतर सर्व प्रथम आपले घर स्वच्छ करा,

त्यानंतर स्नान करून निवृत्त झाल्यावर पूजेच्या खोलीत पूजा करा आणि संपूर्ण घरामध्ये सुगंधित अगरबत्ती लावा. त्यानंतर आपल्या घरातील देहलीची पूजा करून दोन्ही बाजूंनी सतया करा.

आणि त्यावर तांदळाचा रास करा, पूजेत वापरण्यात येणारी सुपारी घ्या आणि त्यावर मोळी बांधा. तांदळाच्या ढिगाऱ्यावर सुपारी ठेवा. हा उपाय करत असताना तुमच्या मनात पूर्ण विश्वास ठेवा की माता लक्ष्मी तुमच्या घरी नक्कीच येणार आहे.

माता लक्ष्मी ही धनाची देवी आणि भगवान विष्णूची पत्नी आहे, त्यामुळे घरात लक्ष्मी आणि विष्णूचा मोठा फोटो लावावा. आपल्या घरात शाळीग्राम ठेवावा आणि नियमितपणे पंचामृत, चंदन इत्यादींनी पूजा करावी.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!