7 डिसेंबर, मोठा शुभ दिवस, दत्त जयंती येईपर्यंत करा हा चमत्कारिक उपाय, बोला हा मंत्र..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे. केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते.

त्यामुळे जर तुमच्या जीवनात असंख्य समस्या किंवा अडचणी निर्माण झाल्या असल्यास,तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची ही एक विशेष सेवा नक्की केली पाहिजे.

श्री स्वामी समर्थां महाराजांची विशेष सेवा करायची आहे. तसेच ही विशेष सेवा आपल्याला गुरुदत्त जयंती पर्यंत करायची आहे. दत्त जयंती 7 डिसेंबर रोजी येत आहे. 7 डिसेंबर चा दिवस आपण दररोज स्वामी महाराजांची विशेष सेवा करत राहायची.

आपल्याला स्वामी समर्थांची ही सेवा करायची आहे. आपल्याला स्वामींची ही सेवा श्री दत्त जयंती येईपर्यंत करायचे आहे. तर तुम्ही सुद्धा या सेवेत सहभागी व्हा. महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही ही सेवा करू शकता.

तुम्हाला फक्त या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळी आपले हातपाय तोंड स्वच्छ धुऊन आपल्या देवघरासमोर बसायचा आहे, म्हणजेच आपल्या स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसायचे आहे.

त्यानंतर अगरबत्ती दिवा लावायचा आहे. मग यानंतर सगळ्यात आधी आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करावी.

यामध्ये आपल्या परिवारासाठी सुख-समृद्धीसाठी आणि आर्थिक बरकतीसाठी तसेच आरोग्यासाठी, संकट, समस्या आणि दुःख,अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर,

तुम्हाला हा चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र म्हणजे, “ओम नमो स्वामी समर्थाय नमः” “ओम नमो स्वामी समर्थाय नमः”

या मंत्राचा जप तुम्हाला फक्त 21 वेळेस करायचा आहे. मात्र 21 पेक्षा जास्त वेळा करायचा नाही किंवा 21 पेक्षा कमी वेळा करायचा नाही. त्यामुळे या श्री स्वामी समर्थ यांच्या चमत्कारिक मंत्राचा जप तुम्हाला हळुवार आणि सावकाशपणे हा करायचा आहे.

हा उपाय करतेवेळी कोणतीही प्रकारची घाई किंवा गडबड करू नका आणि मंत्र जप नक्कीच करा. आत्मिक मानसिक समाधान मिळेल व सोबतच आपल्याला जीवनात असणाऱ्या अडचणींना तोंड देण्याचं बळ नक्की येईल. दत्त जयंतीच्या भरपूर शुभेच्छा.

भारताच्या महाराष्ट्र राज्यात, हिंदू दिनदर्शिकेनुसार, मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा ही दत्त जयंती , देव दत्तात्रेय यांचा अवतार/जन्मदिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.

भगवान दत्तात्रेय हे समक्रमित देवता आहेत आणि ते त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे अवतार मानले जातात.

भक्त वत्सल यांना आशीर्वाद देणारे दत्तात्रेय, त्यांचे स्मरण होताच भक्तावर प्रसन्न होतात. म्हणूनच त्यांना स्मृती गामी आणि स्मृती मातृनुगंता असेही म्हणतात . दक्षिण भारतातील प्रसिद्ध दत्त संप्रदाय , भगवान दत्तजींना आपले मुख्य दैवत मानतो.

 अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!