नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,आपल्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे आपले मनाचे खच्चीकरण होते.काही वेळा आपल्या आयुष्यमध्ये आपल्या कामाचा योग्य मोबदला आपल्याला मिळत नसतो.
तसेच आपल्या काही इच्छा पूर्ण होत नाहीत.यासाठी एक घरगुती उपाय केल्यास आपल्या जीवनात परिवर्तन घडू शकते.
यासाठी आपल्याला गव्हाच्या पिठाच्या एक वस्तू टाकायची आहे .त्यामुळे लक्ष्मी घरांमधून कधीच जाणार नाही. आपल्याकडे खूप पैसा येण्यासाठी चा उपाय नक्की करून पहिला पाहिजे.
आर्थिक वृद्धीसाठी आणि खूप पैसे देण्यासाठी याचा उपाय करू शकतो.पण हा उपाय सुरुवातीला थोडा कमी परिमाण दाखवतो त्यामुळे हा उपाय तुम्ही सतत केला पाहिजे.
या उपायमुळे आर्थिक वृद्धी तसेच तुमच्याकडे पैसा येण्यासाठी ,पैशांमध्ये वाढ होण्यासाठी माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये वास्तव्य कायमस्वरूपी राहण्यासाठी याचा फायदा होतो.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दर शनिवारी दळण दळण्याचे आहे , हे एवढे काम सतत करायचे आहे. त्याचबरोबर शनिवारी सोडून आपल्या घरातील इतर दिवशी कोणतेही धान्य दळून आणायचा नाही.
त्याच बरोबर या गव्हाच्या पिठात आपल्याला तीन वस्तू ठेवायच्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने पहिला वस्तू म्हणजे आपल्याला गव्हाच्या पिठात हरभरे डाळ किंवा काळे चणे टाकायचे आहेत .
असा प्रकारे ते काळे हरभरे टाकुन, नंतर त्या पिठामध्ये आपल्याला 11 तुळशीचे पान टाका. ही तुळशीपत्र तोडताना आपण माता लक्ष्मी आदर मनामध्ये ठेवून ती तोडून स्वच्छ धुऊन घ्याची आहेत. तसेच माता लक्ष्मी च्या मंत्र जाप करायचा आहे.
आपण जे काही काम करत आहे ते काम पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मी, भगवान विष्णू, स्वामी समर्थ महाराज या देवताकडे पूर्ण श्रद्धेने प्रार्थना करावे आणि “ओम नमो नारायणा ,हरी ओम नमो नारायण” या पवित्र मंत्रचा 11 वेळा जप करायचा आहे.
तसेच तिसरीची गोष्ट केशरमधील साधारपणे दोन काड्या मिक्स करून ते दळण दळण आणायचं आहे.असे केल्यास आपल्यावर कायम देवीदेवतांची कृपादृष्टी राहते .तसेच ते धान्य फक्त शनिवार त्या दिवशी दळायचे आहे.
त्यामुळे या उपाय अधिक प्रभावी होण्यास मदत होईल. हा उपाय केल्यास तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी मदत होईल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments