स्वामी म्हणतात खूप पैसा पाहिजे तर तळहाताच्या मुठीत ठेवा 5 मिनिट मीठ / श्री स्वामी समर्थ…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,खूप पैसा येण्यासाठी फक्त 5 मिनिटे आपल्या हाताच्या मोठी मध्ये ठेवा हे मीठ माता लक्ष्मीची कृपा होऊन स्वामी समर्थाची कृपा होऊन काही दिवसातच तुम्हाला चमत्कार पाहायला मिळेल.

तुम्ही मिठाचे अनेक प्रयोग केले असे अनेक उपाय केले असतील. तुम्हाला असे सांगितले जाते की, काचेच्या वाटीमध्ये मीठ ठेवावे पण आजचा हा जो उपाय आहे. तो खूपच विशेष उपाय आहे.

कदाचित हा प्रयोग हा उपाय तुम्ही या आदी ऐकला ही नसेल, त्यामुळे हा उपाय लक्षपूर्वक जाणून घ्या. जेणेकरून तुम्ही याचा पूर्णपणे लाभ घेऊ शकता. आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक लोक चिंतेने समस्येने मानसिक तणावाने घेरलेले आहेत,

त्यामुळे त्याचे इतर कामात लक्ष लागत नाही. त्यामुळे अनेक लोक डिप्रेशनमध्ये आहेत, काहींना पैशाचा प्रॉब्लेम आहे.याचबरोबर, आर्थिक परिस्थितीचा प्रॉब्लेम आहे. घरामध्ये आजारपण आहे.

या ना त्या प्रकारे कोणत्या ना कोणत्या संकटांमध्ये अडचणीमध्ये लोक अडकलेले आहेत. तर या सर्व संकटांपासून मुक्त होण्यासाठी आज आपण या सर्व गोष्टीपासून दूर होण्यासाठी आज आपण मिठाचा एक उपाय जाणून घेणार आहोत.

हा उपाय इतका प्रभावशाली ठरेल की, तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल. अनेक तंत्र शास्त्रांमध्ये अनेक ज्योतीश शास्त्रांमध्ये वास्तुशास्त्रामध्ये मिठाला खूप मोठे महत्त्व आहे. पण आजही काही लोकांना मिठाचा योग्य वापर योग्य फायदे माहीत नाहीत आजचा उपाय आहे.

तो उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणी आजारपणाचा अडचणी वास्तुदोष ग्रह दोष नाहीसे होतील. तुमचे भविष्य बदलून जाईल कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती भूत-प्रेत बाधा कोणतीही बाधा असेल, सर्व तुमच्या घरापासून दूर होतील.

तुमच्या घरातील व्यक्ती पासून दूर होते अशा काही समस्या असतील. ज्या समस्यामुळे तुम्हाला रात्रभर झोप येत नसेल. या समस्या दूर होते तुम्हाला चांगली झोपही लागेल. तुमचे मन विचलित होत असेल, तर ते मन विचलित होणार नाही.

तुमच्या मनात जे चालले आहे ते सर्व पूर्ण होईल सर्व इच्छा आकांशा पूर्ण होतील. दोन्ही हाताच्या ओजळीतमध्ये मीठ घ्यायचे आहे, आपल्या हाताच्या ओजळीमध्ये जेवढे मीठ सामावेल, तेवढे घ्यायचे आहे.

ते मीठ बाहेर कोणालाही दिसता कामाने नये हा उपाय आपल्याला सोमवार, बुधवार किंवा शुक्रवार या 3 दिवसापासूनच सुरू करायचा आहे.
उपाय करताना म्हणजे, मग तो तुम्ही सोमवारी करा, बुधवारी करा.

किंवा शुक्रवारी करा मात्र यातील दिवसापासूनच आपल्याला याची सुरुवात करायची आहे. जर तुम्ही सोमवारी हा प्रयोग सुरू केला असेल तर सोमवार, मंगळवार किंवा बुधवार सलग तीन दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे.

आपल्या हाताच्या मुठीमध्ये ओजळीमध्ये घेऊन आपल्या इष्ट देवतेचे नामस्मरण करायचे आहे किंवा महालक्ष्मीचे नामस्मरण करायचे आहे.मग या नंतर विष्णू देवाचे नामस्मरण करा किंवा स्वामी समर्थांचे नामस्मरण करा.

प्रार्थना करायची आहे की, आपल्या मनाला काही नकारात्मक विचार आहेत. आपल्या बागेच्या काही बाद आहेत अडचणी आहेत संकटे आहे ते सर्व दूर होऊ देत माझ्या ओंजळीतील मीठामध्ये येत आहेत.

अशी आपण कल्पना करायची आहे. असे केल्याने आपल्या मनातील वाईट विचार आपल्या मागेला अडचणी सर्व निघून जातात. आपण सकारात्मक विचार करू लागतो. आपल्या मनातून नकारात्मक विचार नाहीसे होत आहे, ज्या काही वाईट गोष्टी आहेत. त्या सर्व मिठामध्ये जात असतात.

आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते. आपण प्रत्येक गोष्टीला सकारात्मक दृष्टीने बघू शकतो. सकारात्मक विचार करू लागतो आणि सर्व गोष्टी आपल्या हातून सकारात्मक होतात.

मग तुम्ही स्वतःची आर्थिक परिस्थिती बदलू शकता, यामुळे तुमच्या घरात सकारात्मक विचार येते. नकारात्मक विचार तुमच्या आयुष्यातून निघून जातील. तुमच्या जीवनात जास्त सकारात्मक शक्ती असेल.

तर तुम्ही कसलीही नकारात्मक शक्ती दूर करू शकता, यामुळे भविष्यात सर्व काही चागलेच पडेल तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही स्वतः मिळवू शकता. तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. हा उपाय केल्याने तुमचे आयुष्य संपूर्णपणे बदलून जाईल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!