4 नोव्हेंबर, देवउठनी एकादशीला आपल्या राशींनुसार करा हे उपाय, भाग्य चमकेल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,ओम नमो भगवते वासुदेवाय नमः श्री स्वामी समर्थ. देव उठणी एकादशी 4 नोव्हेंबर शुक्रवार रोजी आहे. देव उठणी एकादशी पासून सर्व शुभकार्य सुरू होतात. देव उठणी एकादशी चा दिवस श्रीहरी विष्णूना समर्पित आहे.

या दिवशी भगवान विष्णुला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय आपण करतो. सौभाग्य वाढते आणि आर्थिक लाभ होतो. देवउठणी एकादशीच्या दिवशी राशीनुसार श्रीहरी विष्णुला प्रसन्न करण्याचे उपाय केल्यास त्याचा लाभ आयुष्यात खूप होतो.

यावर राशीनुसार जे उपाय आहेत तुम्हाला सांगणार आहोत. पहिली जी रास आहे ती मेष रास.

मेष राशीच्या लोकांनी देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूना गुळाचा नैवेद्य दाखवा. विष्णू सहस्त्र नामाचे पठण करावे या उपायाने कर्ज पासून मुक्ती मिळते. दुसरी रास आहे वृषभ रास.

वृषभ राशीच्या लोकांनी प्रबोधनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला मंजिरी अर्पण करावी. या उपायाने मोक्ष प्राप्त होतो. मिथुन राशीने भगवान विष्णूला तुळशीची डाळ अर्पण करून नमो नमस्ते तुळसी पापम हरिप्रिया या मंत्राचा जप करावा. यामुळे सामाजिक जीवनात आनंदी आनंद मिळतो.

पुढील रास आहे कर्क राशि, एकादशीच्या दिवशी कर्क राशीच्या लोकांनी देव उठनी एकादशीच्या शुभमुहूर्तावर तुपाचा दिवा लावून कनग्ध स्तोत्र पठण करा. यामुळे आर्थिक समस्या दूर होते.

लहान मुलांना भूतबाधा होत नाही. सिंह राशींच्या लोकांनी दक्षिणावर्ती शंख घेऊन यामध्ये गंगाजल टाकून भगवान विष्णूना अभिषेक करावा. या उपायाने आरोग्य सुधारते. देव उठणी एकादशीला कन्या राशीच्या लोकांनी गीतेचे पठण करावे.

या उपायाने नोकरीत येणारे अडथळे दूर होतात. देव उठणी एकादशीच्या दिवशी तूळ राशीच्या लोकांनी संध्याकाळी भगवान विष्णूला पिवळी फुले आणि मिठाई अर्पण करावी.

प्रत्येक मनुष्याला वाटते की त्याच्या घरामध्ये धन-धान्यची भरभराट असावी. मग त्यासाठी तो माणूस माता लक्ष्मी आणि भगवान श्री कुबेराचे पुजा पाट करतो. उपास तापास करतो.

विविध प्रकारचे उपाय करतो. काही जण जी लोक हे उपाय व्यवस्थित करतात त्याना त्याचा फायदा होतो आणि जे अर्धवट माहीत ऐकून काही उपाय करतात त्याना यश मिळत नाही.धन प्राप्ती व्हावी असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते.

कारण पैसा हे पुरातन काळापासून विनिमयचे साधन आहे. त्यामुळे धनला खूप किंमत आहे. काही लोक भरपुर मेहनत करतात आणि तरीही त्याचा कडे पुरेपुर धन नसते तर काही लोक कामी कष्ट मध्ये श्रीमंत होतात.

आपल्याला मेहनतीच्या बरोबर नशिबाची साथ मिळाली पाहिजे. त्यामुळे आपण करत्याल्या कामाची योग्य मोबदला मिळावा म्हणून माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर असणे गरजेचे असते.

माता लक्ष्मीच्या आवडता वारी म्हणजे शुक्रवारी आपण जर माता लक्ष्मीची पूजा केली तर आपल्या वैभव प्राप्त होते. हे काही उपाय जर आपण शुक्रवारी केले तर माता लक्ष्मीची कृपा दृष्टी आपल्यावर होते.

जरी आपल्याला धन मिळाले तरी ते टेकुन राहावे लागते. आपल्या कष्टचे चीज व्हावे म्हणून आपण यासाठी आपण माता लक्ष्मीची उपासना केली पाहिजे.

यामध्ये प्रामुख्याने शुक्रवारीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा आपल्या घरात लावायचा आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची पुजा करायची आहे. या पूजेमध्ये विशेषतः लाल रंगाचे फुल माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे.

त्याना पूजेचा प्रसाद म्हणून गूळ आणि दूध पासुन केलेला कोणताही पदार्थ अर्पण करून घायचे आहे.याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि या पूजेमध्ये लक्ष्मी यंत्र , श्री यंत्र किंवा कुबेर यंत्र अशा सर्व प्रकारच्या यंत्राची पुजा करायची आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!