नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आजपासून अधिक महिन्यात 5 मिनिट लक्ष्मी प्राप्तीची ही प्रभावी सेवा करा…
आपल्या दैनंदिन जीवनात अशा काही लहान-सहान गोष्टी होत असतात,त्या जर योग्य प्रकारे केल्यास आणि त्यावर जर तुम्ही विश्वास ठेवाल तर नक्की श्रीमंत होण्यास मदत होईल.
कारण आपण जेव्हा पण देवाची नित्यनेमाने पूजा करतो, ते सर्व काही आपण मनापासून करत असतो पण आपल्या हातून अशा काही छोट्या चुका होऊन जातात तर त्या चुकांमुळे आपण जे जे काही देवपूजा केली आहे, देवाची सेवा केली आहे,ती सर्व वाया जाण्याची शक्यता असते.
त्यामुळे आपल्याला जे फळ पाहिजे असते, आपण ही सेवा करतच असतो देवाकडे मागणी घालत असतो, तर अशा छोट्या चुका केल्यामुळे ते या चुकांमुळे आपल्याला आपल्या अपेक्षा असतात त्या पूर्ण होऊ शकत नाही आणि आतापर्यंत आपण जे पण काही केले आहे त्याचा काहीही उपयोग होत नाही.
त्यामुळे जर तुम्ही या काही फक्त लहान-सहान गोष्टी आहेत त्यांचे तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि जर तुम्ही या गोष्टी स्वीकारल्या तुमच्या जीवनशैलीमध्ये तर नक्कीच तुम्ही श्रीमंत होऊ शकता.
म्हणजे तुमचे दारिद्र्य आहे घरात पैसा आलेला टिकून राहत नाही किंवा पैसा येतो पण तो अनपेक्षित गोष्टींसाठी वापरला जातो. तर अशा गोष्टी आहेत, ते होणार नाही.
तर सर्वप्रथम गोष्ट म्हणजे, तुमच्या घरी कचरा अस्वच्छता हे होऊ देऊ नका. आपण रोज आपल्या घराची स्वच्छता करत असतो तर घरातील स्वच्छता करत असतो आणि स्वच्छता हेही नित्यनियमाने झालीच पाहिजे.
याचबरोबर भंगार तुटलेपणा आपल्या घराच्या शोच्या वस्तू असतात, काही तुटक्या-फुटक्या गोष्टी असते ते तुम्ही घरात गोळा करू नका ठेऊ. त्या लगेच घराबाहेर टाका.
तुटलेल्या आणि निरुपयोगी गोष्टी तुम्हाला वेळोवेळी घराच्या बाहेर काढून टाकायचा आहेत आणि अशा गोष्टींमुळे अशा तुटलेल्या गोष्टी भंगार वगैरे अशा गोष्टींमुळे घरात दारिद्र्य येत असते आणि आपले आर्थिक नुकसान होत असते.
पण जर अशाच गोष्टींची काळजी घेतली नाही, तर तुम्हाला घरात पैसा टिकून साठी खूप खूप फायदा होईल त्यासाठी खूप तुम्हाला कष्ट करावे.
याचबरोबर, जिथे तुम्ही तुमची तिजोरी जमवलेले पैसे ठेवत असेल त्याचे तोंड हे नेहमी उत्तर दिशेला असावे म्हणजे तिजोरीचा दरवाजाही आहे तो उत्तरेकडे असावा. असे केल्याने तुम्हाला धनलाभ होईल आणि जे तुमचे तिजोरीतून पैसे आणि दागिने आहेत.
तर त्याचा वाढ होईल किंबहुना ते कमी होणार नाही. त्यामुळे त्या कपाटाची आपला खूप काळजी घ्यायची आहे त्याची दिशा हे सगळं तुम्हाला ठरवूनच व्यवस्थित तिजोरीची जागा म्हणजे त्याचे तोंड नेहमी उत्तर दिशेला असले पाहिजे, याची तुम्ही खूप काळजी घ्या.
असे केल्याने तुम्हाला धनलाभ होईल नक्की फायदा होईल. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरातील नळ पाण्याची टाकी यातून सतत पाणी गळत असेल तर ते देखील अशुभ असते.कारण असे म्हणतात की, ज्या प्रकारे पाणी गळते,
त्या प्रकारे तुमच्या घरात पैसा हा देखील वाहून जातो. तुमची टाकी गळत असेल, तर ती तुम्हाला लगेच दुरुस्त करून घ्यायची आहे. कारण पाणी वाहणे ही गोष्ट चांगली नसते.
जर तुम्हाला धनलाभ व्हावा, असे तर बेडरूमच्या दारासमोरच्या भिंती डाव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला धातू पासून बनवलेले शोपीस लटकवायचे आहे.याचबरोबर या दिशेने भिंतीवर कधी पण तुम्हाला तोडफोड करायची नाहीये, याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे.
अन्यथा असे केले तर तुम्ही तर त्याचा तुम्हाला नुकसान होईल, त्यामुळे समोरची भिंत असते त्यावर तुम्हाला कोपऱ्यामध्ये धातूने बनवलेले किंवा धातूने बनवलेला कुठला पण शो पीस लटकवायचं आहे.
तोडफोड म्हणजे तुम्ही काही पण तिथे कामानिमित्त काही तिथे तोडफोड करणार असाल तर शक्यतो ती टाळायची आहे ती जागा शक्यतो आपली व्यवस्थित राहील, अशी तुम्हाला काळजी घ्यायची आहे.
अशाप्रकारे काळजी घेतली तर, जे तुम्ही देवपूजा करतात कुठली पण देवाची सेवा करत असता, तुमच्या अपेक्षा आहेत त्या लवकरच पूर्ण होतील त्यामध्ये अडथळे येणार नाहीत..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments