नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हिंदू पंचांगनुसार, कालभैरव जयंती मार्गशीर्ष महिन्यातील कृष्णाच्या अष्टमी तिथीला साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान कालभैरवाने अवतार घेतला होता.
धार्मिक ग्रंथांमध्ये भगवान कालभैरवाचे वर्णन भगवान शिवाचे उग्र रूप म्हणून केले आहे. भक्तांसाठी कालभैरव दयाळू, परोपकारी आणि लवकर प्रसन्न करणारा मानला जातो.
पण अनैतिक कृत्य करणाऱ्यांना तो शिक्षा करणारा आहे. कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान कालभैरवाची पूजा विधीपूर्वक केली जाते.
धार्मिक श्रद्धा अशी आहे की कालभैरवाची उपासना केल्याने भीतीपासून मुक्ती मिळते. असे म्हणतात की कालभैरव चांगले कर्म करणाऱ्यांवर दयाळू असतो, परंतु जो अनैतिक कृत्य करतो .
तो त्यांच्या क्रोधापासून वाचू शकत नाही. तसेच भगवान भैरवांच्या भक्तांचे नुकसान करणाऱ्याला तिन्ही लोकांमध्ये कुठेही आश्रय मिळत नाही, असे म्हटले जाते. शास्त्रात कालभैरवचे वाहन कुत्रा मानले गेले आहे.
कालभैरवाला प्रसन्न करायचे असेल तर त्यांच्या जयंती दिनी काळ्या कुत्र्याला खाऊ घालावे असे म्हणतात. तर जो कोणी या दिवशी मध्यरात्री चतुर्मुखी दिवा लावून भैरव चालिसाचा पाठ करतो, त्याच्या जीवनात राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो.
या काही उपायांनी आपण आरोग्यबद्दलची मोठी समस्या देखील सहजपणे सोडवू शकतो. एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार असल्यास किंवा आजार कितीही उपाय केले तरी बरा होत नसेल.
तर तुम्ही वेळी तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी या दिवशी लिंबू घ्यायचे आहे आणि ते लिंबू आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून फिरवायचे आहे. घड्याळाच्या दिशेने म्हणजे घड्याळाच्या काट्या ज्या दिशेने फिरतो, त्या दिशेने तुम्हाला 7 वेळ हे लिंबू फिरवून घ्यायचे आहे.
मात्र त्या व्यक्तीला लिंबाचा स्पर्श होता कामा नये, म्हणजे ज्या व्यक्तीशी लिंबाने नजर काढात आहात त्या व्यक्तीच्या लिंबूचा स्पर्श होता कामा नये, अशा रीतीने त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत स्पर्श न करता आपल्याला हे लिंबू फिरवायचे आहे .
आणि शरीराच्या मध्यभागी नेऊन या लिंबाचे सुरीच्या सहाय्याने 2 तुकडे करायचे आहेत. मात्र हे 2 तुकडे हे लिंबु उभे कापायचे आहेत. मग त्यानंतर हे 2 तुकडे आपल्याला घराच्या दोन्ही बाजूला टाकायचे आहेत.
आपल्या घराच्या दरवाज्याच्या दोन्ही दिशा आहेत उजवी बाजू आणि डावी बाजू या दोन्ही दिशांना आपल्याला लिंबाचा अर्धा-अर्धा तुकडा टाकायचा आहे. शंका असल्यास तुम्ही थोडे दूर जाऊन देखील हे लिंबू टाकू शकता.
हा उपाय केल्यास तुमच्या घरातील एखादी व्यक्ती एखादा सदस्य सतत आजारी पडत असेल तर या दिवशी रात्री 12 वाजण्याच्या आत कधीही हा उपाय करू शकता.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments