23 ऑक्टोबर, शनि होणार मार्गी या राशींना मिळणार अमाप संपत्ती, पुढील 13 वर्षें राजयोग..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,ज्योतिषानुसार नक्षत्राची बदलते तिथी मनुष्याच्या जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक घडामोडी घडवून आणत असते. जेव्हा ग्रह-नक्षत्र नकारात्मक असतात, तेव्हा मनुष्याच्या जीवनात जे काही घडत असते, नकारात्मक घडत असते.

मात्र हीच ग्रहादशा अनुकूल बनते, तेव्हा व्यक्तीचे नशीब चमकदार होण्यास सुरुवात होत असते. आपल्या जीवनात कितीही संकटानी भरलेला असो आपल्या जीवनात कितीही वाईट काळ सरला असुद्या,

जेव्हा नक्षत्राच्या स्थितीमध्ये बदल घडून येतो. तेव्हा व्यक्तीच्या जीवनातील परी मध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

अशाच काहीशा सुंदर काळाची सुरुवात या राशिच्या जीवनात होण्याचे संकेत आहेत. आता आपल्या नशीबाला एक सकारात्मक प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे. भगवान शनीची विशेष कृपा या राशीवर बरसणार असून,

यांच्या जीवनातील गरिबीचे दिवसात संपणार आहेत. आर्थिक समस्या आता समाप्त होणार असून, वैभवाचे आपल्या वाट्याला येणार आहेत. आता आपल्या जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागणार नाही.

नकारात्मक काळात समाप्त होणार असून, शुभ काळाची सुरुवात होणार आहे.

उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात अनुकूल काळाची सुरुवात होईल. प्रगतीचे नवे समीकरण जमून येणार आहे. शनिमहाराज या काळात आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत.

दिनांक 23 ऑक्टोबर रोजी शनिदेव मार्गी होणार आहेत. ज्योतिष शास्त्रामध्ये शनिला विशेष महत्त्व प्राप्त आहे. शनिचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या संपूर्ण जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणू शकतो, त्यामुळे येणाऱ्या काळात या काही खास राशिच्या जीवनात शनिचा सकारात्मक प्रभाव दिसून येवू शकतो..

1.मेष राशि: या काळात आपल्या राशींवर शनि महाराज विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. मानसिक ताण-तणाव दूर होणार आहे. मनावर असणारे दडपण आता पुर्णपणे दूर होणार असून,

मन आनंदी आणि प्रसन्न होईल. शनीचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात अनेक सकारात्मक परिवर्तन करणार आहे. उद्या व्यापारातून कमाईमध्ये वाढ येईल.

आता अवघड वाटणारी कामे आता तरी अशक्य वाटणारी कामे शक्य करून दाखवण्याचे बाळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याची शक्यता आहेत. या कामात यश प्राप्त होईल.

2.मिथुन राशी: शनीची विशेष कृपा असल्यामुळे हाती घेतलेल्या कामात कामाना यश मिळणार आहे. नातेसंबंधात आलेला दुरावा आता मिटणार आहे. करिअरमध्ये निर्माण झालेल्या समस्या दूर होतील.

मागील अनेक दिवसांपासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न या काळात सफल होऊ शकतात. शिक्षणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

त्या काळात आरोग्याची चांगली सुधारणा घडून येईल. मनाला आनंदित करणारे अनेक शुभ घटना आपल्या जीवन येण्याचे संकेत आहेत.

3.सिंह राशी: शनीचा आशीर्वाद लाभणार असून, हा काळ आपल्या जीवनातील उत्तम काळ ठरणार आहे. आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. आपल्या प्रतिष्ठेचामध्ये वाढ होणार आहे.

शत्रुवर विजय प्राप्त होणार असून विरोधकांना नमते घेण्याची भाग पाडणार आहात. न्यायालयीन कामात यश प्राप्त होईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.

4.कन्या राशी: कन्या राशीच्या आनंदाची बहार येणार आहे. आपल्या जीवनातील संघर्ष संघ आता समाप्त होणार आहे. जीवनात सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आपल्या जीवनात अडचणी आता दूर केले.

कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये नव्या परिस्थितीला सुरुवात होणार आहे. कार्यक्षेत्रात आता विस्तार घडून येणारा आहे.

आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार असून, हाती पैसा खेळता येणार आहे. कामात यश प्राप्त होईल. जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहे.

5.तुळ राशी: तुळ राशीला शनीचा आशीर्वाद प्राप्त होण्याचे संकेत आहेत. भगवान शनीची विशेषतः आपल्या राशींवर बरसणार असुन, प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.

नातेसंबंधात चालू असणारा ताण-तणाव आता दूर होईल. भाऊबंदकीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. या क्षेत्रात आपले संबंध सुधारतील. आपल्या कामाचे कौतुक होणार आहेत. ध्येयप्राप्तीसाठी आपण करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होईल.

6.वृश्चिक राशी: वृश्चिक राशीच्या जीवनात चालू असणारा मानसिक ताण-तणाव आता पूर्णपणे दूर होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात चालू असणारा दुःख आणि दारिद्र्याचा काळ आता दूर होणार आहे.

हा काळ आपल्या जीवनाला नवा आकार देणारा आहे. नोकरीसाठी आपण करत असलेले प्रयत्न सफल होणार आहेत. उद्योग व्यवसाय आणि व्यापारातून आपली आर्थिक स्थिती मजबूत बनणार आहे.

आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळा होणार आहेत. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे आपल्या उत्साह आणखीनच वाढणार आहे. या काळात व्यवसाय यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

7. मकर राशी : मकर राशिसाठी शनि अतिशय शुभ देणार आहेत. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरणार आहे. नाते संबंध चालू असलेले वाद आता पूर्णपणे दूर होणार आहे.

कोर्ट कचेरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. राजकीय क्षेत्रात येणाऱ्या अडचणी आता दूर होण्यास सुरुवात होणार आहे. सरकार दरबारी आणि आलेली कामे आता पूर्ण होतील. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ होऊ शकतो. या काळात चुकीच्या कामापासून दूर राहणे, आपल्या हिताचे ठरणार आहे.

8. कुंभ राशी: कुंभ राशीसाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणारा आहे. शनीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहणार असून, आपल्या जीवनातील पैशाची तंगी आता दूर होण्याचे संकेत आहेत.

काळ आपल्या जीवनात जे काही अडचणी येत होत्या, त्या आता पूर्णपणे दूर होणार आहेत. आपल्या मनात असणारे नकारात्मक विचार आता दूर होतील. समस्या मिटणार असून, धनलाभाचे योग जमून येणार आहेत. या काळात आपल्या ओळखीमध्ये वाढ होईल त्याचा त्याचा लाभ होईल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!